बीसीसीआय

चीअर लीडर्सची विकेट पडणार?

जंटलमेन्स गेमला फिक्सिंग आणि सट्टेबाजांपासून वाचवणं बीसीसीआयपुढे मोठं चॅलेंज आहे. या सगळ्याशी समाना करण्यासाठी आयपीएलमधअये आपल्या अदांनी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणा-या ग्लॅमरस चीअर लीडर्सची आता विकेट पडणार आहे. 

Apr 3, 2015, 07:25 PM IST

'मौका मौका'चा बीसीसीआयला त्रास , 'मौका' साधत का केला कार्यालयाचा फोन बंद

वर्ल्ड कप २०१५ दरम्यान भारताला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयकडून 'मौका मौका' ही जाहिरात प्रसिद्ध करण्याता आली होती. त्या जाहिरातीचा जेवढा आनंद भारतीय प्रेक्षकांनी लुटला, तेवढाच त्रास आता बीसीसीआयला सहन करावा लागत आहे. चक्क बीसीसीआयने आपला फोन बंद करण्याचा निर्णय घेतला.

Mar 28, 2015, 01:12 PM IST

क्रिकेट सामन्यादरम्यान प्रेक्षकांना "नो ऑटोग्राफ"

क्रिकेटमध्ये होणारी स्पॉट फिक्सिंग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सामना सुरू असतांना प्रेक्षकांना खेळांडूनी ऑटोग्राफ देण्यास बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय, तसे आदेशही खेळाडूंना देण्यात आले आहे.

Mar 9, 2015, 02:46 PM IST

विराट कोहलीला बीसीसीआयचे फटकारे

विराट कोहलीने  'हिंदुस्तान टाईम्स' च्या पत्रकाराला काहीही संबंध नसतांना शिवीगाळ केली, या प्रकरणी बीसीसीआयनं विराट कोहलीला समजूत दिलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि जगभरातल्या मीडियातून या प्रकरणावर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियेसमोर बीसीसीआयलाही नमतं घ्यावं लागलं. 

Mar 5, 2015, 07:49 PM IST

'डॉलरमियाँ'चं बीसीसीआयमध्ये कमबॅक

'डॉलरमियाँ'चं बीसीसीआयमध्ये कमबॅक

Mar 3, 2015, 01:25 PM IST

'बीसीसीआय'मध्ये 'डॉलर मियाँ'चा 'कमबॅक'

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि जगमोहन दालमियाँ यांची पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. जगमोहन दालमियाँ जवळ-जवळ दहा वर्षांनी पुन्हा बीसीसीआयच्या कार्यकारीणीवर कमबॅक करतायत.

Mar 1, 2015, 04:53 PM IST

'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'

14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. 

Feb 11, 2015, 04:46 PM IST

शरद पवार पुन्हा BCCI निवडणूक लढवणार?

एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक लढवण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केल्यानंतर शरद पवार पुन्हा बीसीसीआयची निवडणूक लढवणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. 

Feb 2, 2015, 07:50 PM IST

आयपीएल प्रकरणात माझं नाव येतंच राहणार, धोनीची नाराजी

 आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं अखेर मौन सोडलं असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण तरीदेखील याप्रकरणात माझं नाव गोवणं सुरुच राहील अशा शब्दात धोनीनं नाराजी व्यक्त केली. 

Jan 25, 2015, 06:47 PM IST

मयप्पन-राज कुंद्रा सट्टेबाजी प्रकरणात दोषी - सुप्रीम कोर्ट

आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंगजचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राज कुंद्रा हे स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय. 

Jan 22, 2015, 05:28 PM IST

३३ प्लास्टिक बाटल्या अन् टीम इंडियाची जर्सी किट

ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेत आणि वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नव्या लूकमध्ये दिसणार आहे. टीम इंडियाची वनडे किट हे ३३ प्लास्टिक बाटल्यांपासून तयार करण्यात आले आहे. ३३ बाटल्यांचे रिसायकल करुन हे किट तयार करण्यात आलेय.  या नवी किटमध्ये जर्सी आणि लोअर आहे.

Jan 15, 2015, 06:55 PM IST

विश्वकप २०१५साठी टीम इंडियाची घोषणा, युवीला डच्चू

विश्वकप २०१५साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये नवोदीत खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर ऑल राऊंडर रवींद्र जडेजाला संधी देताना युवीला डावलण्यात आले आहे.

Jan 6, 2015, 03:30 PM IST