बेकायदा बांधकाम

मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंप्रमाणे देशमुखांचा राजीनामा घ्यावा: धनंजय मुंडे

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांचं बेकायदेशीर बांधकाम जमिनदोस्त करावं अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Jun 2, 2018, 02:52 PM IST

बेकायदेशीर बंगला प्रकरण घेणार सहकारमंत्र्यांची विकेट?

आपण दोषी ठरलो तर, बंगलाही पाडून टाकू. त्यात येवढे काय! असेही देशमूख म्हणाले.

Jun 2, 2018, 02:20 PM IST

काय आहे सुभाष देशमुख बेकायदेशीर बंगला प्रकरण ?

गुंठेवारी कायद्याअंतर्गत हे बांधकाम अधिकृत करता येणार नसल्याचा पालिकेचा न्यायालयात अहवाल  

Jun 2, 2018, 02:06 PM IST

सोलापूर | सुभाष देशमुखांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर; अहवाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 2, 2018, 01:26 PM IST

सुभाष देशमुखांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर; अहवाल

देशमुखांविरोधात अहवाल देऊन आयुक्त गेले रजेवर

Jun 2, 2018, 12:21 PM IST

अभिनेता शाहरुखला दणका, हॉटेल बांधकामावर हातोडा

अभिनेता शाहरुख खानच्या गोरेगाव येथील रेड चिली कंपनीवर मुंबई महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. शाहरुकने आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी बेकायदेशीरपणे उपहारगृह सुरु केले होते. यावर पालिकेने हातोडा चालवत बांधकाम जमिनदोस्त केले.

Oct 6, 2017, 11:01 AM IST

डोंबिवलीत बेकायदा बांधकामांमुळे पाणीटंचाई

डोंबिवलीतील २७ गावांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे गावात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपच्या नागरसेविकेनं केलाय. 

Mar 9, 2017, 08:21 AM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4

Mar 14, 2016, 11:02 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3

Mar 14, 2016, 11:01 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 2

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 2

Mar 14, 2016, 11:00 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 1

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 1

Mar 14, 2016, 10:59 PM IST

दिघा बेकायदा बांधकाम : पोलिसांची खरडपट्टी, ८ जणांवर गुन्हा दाखल

दिघा गावातील बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई हायकोर्टानं नवी मुंबई पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. दोषींविरोधात तक्रार दाखल होत नसेल तर सुमोटो अंतर्गत गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. त्यानुसार याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेत. यात ६ बिल्डर आणि २ एजंटचा समावेश आहे.

Oct 20, 2015, 09:32 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेचे आरोप!

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते मोशीमध्ये उदघाटन केलेल्या उपबाजार समितीचं बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र हे आरोप फेटाळून लावलेत.

Jun 11, 2013, 04:20 PM IST