...तर 'नो एन्ट्री 2'मध्ये दिसले असते सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान
'नो एन्ट्री 2' चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'नो एन्ट्री' चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान मुख्य भूमिकेत होते. मात्र चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आता तिघे पण दिसणार नाहीत.
Dec 25, 2024, 04:29 PM ISTदोन विवाहित स्टार्ससोबत अफेअर; ज्याला राखी बांधली त्याच्यासोबत अभिनेत्रीने केलं लग्न, घ्यायची त्याच्या दुप्पट मानधन
Bollywood Actress Sridevi Love Story: वयाच्या 4 व्या वर्षीपासून या अभिनेत्रीने सिनेसृष्टीमध्ये कामाला सुरुवात केली. खूप कमी अभिनेत्री असतात ज्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्यातील ही एक अभिनेत्री होती. जिच्या चित्रपटासोबतच वैयक्तित आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहायची.
Aug 13, 2024, 09:41 AM ISTमनोरंजनाचा फुल टू धमाल! 'No Entry'च्या सिक्वेलमध्ये 7 अभिनेत्रींसोबत असणार 3 सुपरस्टार
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. काही सुपरहिट चित्रपटाचे सिक्वेल सुद्धा येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता सलमान खानच्या No Entry चा देखील सिक्वेल येत आहे. या चित्रपटात 7अभिनेत्रींसह 3 सुपरस्टार असणार आहेत. जाणून घ्या सविस्तर
Aug 8, 2024, 01:04 PM ISTजान्हवी राधिकाची मैत्री तर आहेच, पण अंबानी कुटुंबाची नातेवाईकसुद्धा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगपासून लग्न सोहळ्याच्या प्रत्येक कार्यक्रमात जान्हवी कपूरची उपस्थितीत होती. तुम्हाला हे माहितीच आहे की, राधिका मर्चंट आणि जान्हवी या मैत्रिणी आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जान्हवी ही अंबानी कुटुंबाची नातेवाईकदेखील आहे.
Jul 23, 2024, 01:19 PM IST'आईला ज्याची चीड होती तेच काम बाबांना आमच्याकडून करु घ्यायचये'; Sridevi च्या लेकीनं उघड केलं बोनी कपूरचं सिक्रेट
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवीने आपल्या वडिलांचं एक गुपित उघड केलंय. मुलींनी काय करावं याबद्दल जान्हवीने खुलासा केलाय.
May 4, 2024, 11:33 AM IST
'मॅरेज तर लपवलं, चारचौघांत प्रेग्नेन्सी लपवू शकलो नाही!’ जेव्हा दुसऱ्या लग्नावर बोलले होते बोनी कपूर
Boney Kapoor Sridevi's Secret Marriage : बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचं सिक्रेट लग्न आणि प्रेग्नेंसीवर एका मुलाखतीत खुलासा केला होता.
Feb 3, 2024, 08:30 AM ISTमाझ्या नवऱ्याची बायको: जिच्यासाठी अनवाणी सिद्धीविनायक दर्शन घेतले, तीच सवत होईल वाटलं नव्हतं!
Mona Kapoor Birthday : मोना कपूर यांचा आज स्मृतीदिन आहे. मोना कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आणि अर्जुन कपूरची आई आहे.
Feb 3, 2024, 08:00 AM ISTस्वरा भास्करसह 'या' अभिनेत्रींनी लग्नाआधीच दिली Good News!
Entertainment News : लग्नाच्या सात महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने बाळाला जन्म दिला आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाच्या वर्ष होण्या आधीच आई झाल्या.
Sep 26, 2023, 12:58 PM IST'तुझ्या जाण्यानंतर...'; श्रीदेवी यांना आठवत पतीनं शेअर केला Emotional Photo
श्रीदेवी यांच्या निधनानंतर कुटुंबीयांची नेमकी काय अवस्था? आजही लेक आईला जागोजागी शोधतेय...
Feb 21, 2023, 04:01 PM IST"25 दिवसात सिनेमा, भरमसाठ फी पण...", नाव न घेता Boney Kapoor अक्षय कुमारवर बरसले!
Boney Kapoor Comment on Akshay: अनेकदा बोनी कपूर काहीही बोलणं टाळताना दिसतात. मात्र अलीकडेच त्यांनी अक्षय कुमारबद्दल असं काही बोलले की, त्याचं वक्तव्य व्हायरल होताना दिसतंय.
Nov 8, 2022, 07:32 PM IST....म्हणून व्हायरल होत आहेत जान्हवी कपूरच्या जुन्या फोनमधील फोटो
फक्त फोटोच नव्हे, तर व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले आहेत
Jun 5, 2020, 11:31 AM IST
बोनी कपूर यांच्या अडचणींमध्ये वाढ; आणखी दोन नोकर कोरोना पॉझिटीव्ह
कोरोनाची भीती...
May 22, 2020, 02:47 PM ISTबोनी कपूर यांच्या नोकराला कोरोनाची लागण
23 वर्षीय नोकराची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
May 19, 2020, 07:07 PM ISTLockdown : जान्हवी कपूरला घरीच थांबवण्यासाठी बहिणीची नवी शक्कल
पाहा व्हिडिओ .....
Apr 7, 2020, 11:21 AM IST
Corona Lockdown : पुढ्यातील अन्नाचीही किंमत कळली; जान्हवी कपूरची भावूक पोस्ट
अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश विभागांतील व्यवहार ठप्प झाले.
Apr 1, 2020, 01:10 PM IST