ब्रसेल्स

मोदींनी ब्रसेल्समध्ये पाकिस्तानला टोला हाणला

ब्रसेल्समध्ये हजारो भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. 

Mar 31, 2016, 11:22 AM IST

ब्रसेल्समध्ये मृत्यूमुखी पडलेला राघवेंद्रन महिनाभरापूर्वीच बनला होता पिता!

नुकत्यात ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात 'इन्फोसिस'मध्ये काम करणारा राघवेंद्रन गणेसन मृत्युमुखी पडला. क्रूर नियतीचा खेळ असा की केवळ महिनाभरापूर्वीच तो पिता बनला होता... पण, आपल्या अपत्याला मोठं होताना पाहणं त्याच्या नशिबात नव्हतं.

Mar 30, 2016, 04:03 PM IST

आज रात्री पंतप्रधान तीन देशांच्या दौऱ्यासाठी होणार रवाना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री उशीरा तीन देशांच्या  दौऱ्यासाठी प्रस्थान करणार आहेत. 

Mar 29, 2016, 05:28 PM IST

ब्रसेल्स पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरलं

३ दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याची माहिती आहे. ब्रसेल्सच्या स्चारबीक जिल्ह्यामधील एका घरात शोध मोहिम सुरु असताना स्फोटाचा मोठा आवाज झाल्याचे वृत्त आहे.

Mar 25, 2016, 10:43 PM IST

बेल्जियमच्या स्फोटामध्ये मुंबईची निधी चाफेकर जखमी

बेल्जियमच्या स्फोटामध्ये मुंबईची निधी चाफेकर जखमी

Mar 25, 2016, 07:21 PM IST

ब्रसेल्स बॉम्बस्फोट : २१४ नागरिक सुखरूप भारतात परतले

बॉम्बस्फोटानंतर तिथून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती. त्यामुळं अनेक भारतीय ब्रुसेल्स विमानतळावर अडकून पडले होते. हे सर्व २१४ भारतीय सकाळी सुखरुप भारतात परत आलेत.  

Mar 25, 2016, 07:40 AM IST

बोस्टन, पॅरिस, ब्रसेल्स... तिन्ही बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी तो हजर, पण...

योगायोग म्हणजे काय ते एका १९ वर्षांच्या तरुणाची कहानी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच...

Mar 24, 2016, 10:14 AM IST

२५० करोडच्या हिऱ्यांची चोरी... ये है हॉलिवूड स्टाईल!

एअरपोर्टचा परिसर... विमान उडायला सज्ज झालंय... अचानक दोन कारमधून आठ जण (काळ्या कपड्यानं चेहरा लपवलेला) सुस्साट वेगात... गेट तोडून टर्मेकवर धडकतात... सगळेच जण पोलिसांच्या पोशाखात... पण, हत्यारांशिवाय... केवळ तीन मिनिटांत कुणाला काही कळायच्या आत करोडोंचे हिरे उडवतात... आणि रफूचक्कर होतात...

Feb 20, 2013, 03:12 PM IST