ब्रेक अप

रणबीरसोबतच्या ब्रेकअपविषयी कतरिनाचा मोठा खुलासा

त्या परिस्थितीमध्ये कतरिनाला मदत झाली ती म्हणजे... 

Apr 29, 2019, 07:17 PM IST

खऱ्या राधिकाबद्दल शनायाला कळताच गुरूनाथला मिळाला चोप

बायकोने सांगताच प्रेयसीने दिला नवऱ्याला चोप

Jun 21, 2018, 11:11 AM IST

ब्रेकअपनंतही मुली 'एक्स'बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवण्यासाठी करतात 'या' गोष्टी

आजकाल लग्नापेक्षा तरूणांची ब्रेकअप्स अधिक वेगाने होतात. 

Jun 3, 2018, 03:38 PM IST

ब्रेक अप झाल्यावर लोकांमध्ये होतो हा वर्तनबदल

 अनेकदा असे लोक स्वत:ला एकटे समजू लागतात

Apr 23, 2018, 11:50 PM IST

म्हणून २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनं मिलिंद सोमणला सोडलं

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होता. 

Apr 18, 2018, 08:45 PM IST

ब्रेकअप नंतर पार्टनर काय विचार करतो?

केवळ आकर्षणातून निर्माण झालेल्या प्रेमात कधी ना कधी ब्रेकअप हा नक्की. पण, प्रेम म्हटले की त्यात भावनीक गुंतागूंत ही आलीच. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावरही आठवणी पाठ सोडात नाहीत. जाणून घ्या अशा वेळी पार्टनरच्या मनात तुमच्याबाबत काय विचार येतात...

Nov 4, 2017, 04:11 PM IST

CONFIRM : आलिया भट्ट - सिद्धार्थ मल्होत्राचं ब्रेकअप

अभिनेत्री आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी कधीच खुल्लमखुल्ला आपल्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं त्यांना फार काळ लपवून ठेवता आलं नाही... पण, आता मात्र हे दोघे एकत्र नाहीत.

Aug 15, 2017, 03:49 PM IST

आदित्य, कतरिना आणि रणबीर... दुखावलेली मनं, दुभागलेले रस्ते!

'दोस्त दोस्त ना रहा... प्यार प्यार ना रहा'... गाणं आठवत असेलच तुम्हाला... आदित्य, कतरिना आणि रणबीरकडे पाहून हे गाणं आठवणार ना...!

Jan 5, 2017, 09:59 AM IST

VIDEO : 'ए दिल है मुश्किल'चं ब्रेकअप नाही पार्टी साँग!

नात्यात 'ब्रेकअप' म्हणजे काहीतरी दु:खद असा सगळ्यांचा साधारण समज... हा समज याआधीही काही गाण्यांना खोडून काढलाय. 

Oct 14, 2016, 09:32 AM IST

अनुष्का - विराटमध्ये पुन्हा बिनसलं...?

सगळ्याच यंग कपलच्या नात्यांमध्ये चढ-उतार येत असतात. पण जर सेलिब्रिटी कपलची गोष्ट असेल तर नक्कीच गॉसिप बनतं. आणि हेच विराट आणि अनुष्का बरोबर होतंय.

Oct 7, 2016, 08:59 PM IST

चेहरा लपवत मुंबईत दाखल झाली अभिनेत्री!

मुंबई विमानतळावर शुक्रवारी रात्री उशीरा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध चेहरा आपलं तोंड लपवत मुंबईत दाखल झाला. 

Aug 6, 2016, 05:12 PM IST

अंकिता-सुशांत चाहत्यांना सुखद धक्का देणार?

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या ब्रेकअपची बातमी त्यांच्या चाहत्यांना फारशी रुचलेली नव्हती... पण, आता मात्र या त्यांना सुखद धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Jul 13, 2016, 11:10 AM IST

आलिया सिडने केल ब्रेक अप

मुंबई : स्टुडंट ऑफ द इयर चे स्टार्स आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात आता ब्रेकअप झाल्याचे कळते आहे.

का झाले ब्रेकअप

Jun 18, 2016, 01:28 PM IST

विराट - अनुष्का लव्हबर्ड्स पुन्हा एकत्र

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा - विराट कोहली यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु होती. विराटची लग्नाची मागणीदेखील अनुष्काने फेटाळल्याचे वृत्त आलेले. यावर कोणीच भाष्य केले नव्हते. आता हे लव्हबर्ड्स दुसऱ्यांना एकत्र दिसून आलेय.

May 24, 2016, 03:51 PM IST