ब्लड शुगर कंट्रोल करायचीय? मग प्या हे 10 ज्यूस
Blood Sugar Control Juice: ब्लड शुगर कंट्रोल करायचीय? मग प्या हे 10 ज्यूस. आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात असणं किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला माहित आहे. कारण साखरेचे प्रमाण हे नियंत्रणात नसले तर आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर आजा अशा काही 10 ज्युस विषयी जाणून घेऊया ज्यामुळे रक्तातील साखरेच प्रमाण हे नियंत्रणात राहिल.
Jul 24, 2024, 02:11 PM ISTभेंडीचे पाणी प्यायल्याने खरंच शुगर लेव्हल कमी होते?
भेंडीचे पाणी प्यायल्याने खरंच शुगर लेव्हल कमी होते? खराब लाइफस्टाइलमुळं शुगर लेव्हल कमी होण्याची समस्या अनेकांना भेडसावत असते. भेंडीच्या भाजीचे पाणी प्यायल्याने खरंच शुगर लेव्हल कमी होते का, जाणून घेऊया.
Jun 12, 2024, 06:48 PM ISTहे 5 ज्युस घेतल्याने ब्लड शुगर कंट्रोल
तुमच्या जीवनात ब्लड शुगरमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. डायबिटीज ही भारतातील एक प्रमुख समस्या आहे. त्यामुळे वेळीच काळजी घ्या. नारळ पाणी पिणे योग्य. त्यामुळे शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पिंक सॉल्ट आणि दही याचे ताक घेतल्याने शुगर नियंत्रणात राहते.
May 13, 2023, 03:50 PM ISTरक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी '3' रामबाण नैसर्गिक उपाय
भारताला मधुमेहाची राजधानी समजले जाते. विविध वयाच्या टप्प्यातील लोकं मधूमेहाशी सामना करत आहेत. रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधं, व्यायाम या सोबतीने आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील तितकंच गरजेचे आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर आरोग्यावर, इतर अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अळशीचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
Aug 12, 2018, 05:18 PM ISTमधुमेहींनो! ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी असा करा भेंडीचा प्रयोग...
भारत ही मधुमेहाची राजधानी आहे.
May 23, 2018, 12:31 PM ISTमधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे ५ उपाय!
मधुमेहाची भारत ही राजधानी आहे, असे म्हटले जाते.
May 5, 2018, 08:42 AM IST