Rishabh Pant च्या करिअरला 25 वर्षीय खेळाडूपासून धोका; कोण आहे 'तो' रोहितच्या मर्जीतला माणूस?
Rishabh Pant Comeback : भारतीय संघातील खेळाडू ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर नेमका कधी परतणार याचीच उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलेली असताना आता संघातील त्याची जागा घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
Aug 9, 2023, 12:00 PM IST
ICC ODI WC: वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियातला युवराज सिंग कोण? माजी कर्णधाराने सांगितलं नाव
2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या विजयाचा खरा हिरो होता तो स्टार फलंदाज युवराज सिंग
Jun 29, 2023, 08:58 PM ISTते सध्या काय करतात? 1983 विश्वचषक विजेते आता काय करतात पाहा
1983 Cricket WC Team : 25 जून 1983 ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीही विसरणार नाहीत. याच दिवशी महान क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Team India) बलाढ्य वेस्ट इंडिजलचा (West Indies) पराभव करत पहिल्यांदा विश्व चषकावर (World Cup) नाव कोरलं होतं.
Jun 26, 2023, 06:40 PM ISTVirat Kohli: विराटने कुणाच्या सांगण्यावरून कॅप्टन्सी सोडली? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा!
Indian Cricket Team: विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं, तेव्हा BCCI ची काहीच तयारी नव्हती. त्या परिस्थितीत रोहित शर्मा आमच्याकडे उत्तम पर्याय होता, असं गांगुली म्हणाला आहे.
Jun 13, 2023, 03:45 PM ISTYuvraj Singh Meet Rishabh Pant: सिक्सर किंग पंतच्या भेटीला; कॅन्सर फायटर युवीने दिला 'तो' मोलाचा सल्ला!
Rishabh Pant latest Photo: हरभजन असो वा विराट... युवराजने कधी आपल्या मित्रांचा हात सोडला नाही. अशातच आता युवराज सिंह (Yuvraj Singh) याने ऋषभ पंतची (Rishabh Pant) भेट घेतली.
Mar 16, 2023, 11:27 PM ISTUmesh yadav : भारतीय क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन
Umesh yadav father : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला पितृशोक झाला. उमेशचे वडील तिलक यादव यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.
Feb 23, 2023, 10:22 AM ISTIND vs AUS VIDEO : चेतेश्वर पुजाराला भारतीय संघाकडून Guard Of Honour ; कोणत्याही खेळाडूला भावूक करणारा तो क्षण
IND vs AUS VIDEO : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना अनेक कारणांनी खास आहे. त्यातलंच एक काराण म्हणजे चेतेश्वर पुजारा...
Feb 17, 2023, 11:19 AM ISTRishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर, मेडिकल टीमने दिली मोठी अपडेट!
Rishabh Pant Car Accident News : अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आता...
Jan 31, 2023, 05:30 PM ISTRishabh Pant Accident: डुलकी लागल्याने नाही तर 'या' कारणामुळे झाला अपघात; स्वत: रिषभने केला खुलासा!
Rishabh Pant News: दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना पंतला अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यावेळी पंतने अपघाताबद्दल खुलासा केलाय.
Dec 31, 2022, 08:12 PM IST'अंग्रेजी बोलके बात को घुमा रहा है'; K L Rahul च्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांची फिरकी
Ind Vs Ban Updates : टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाकडून असणाऱ्या सर्वच अपेक्षांची पूर्तता संघातील खेळाडू पूर्ण करणार का? हाच प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करु लागला
Dec 26, 2022, 11:38 AM ISTIND vs BAN 1st ODI सामन्यात Shakib Al Hasan चा भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच बांग्लादेशी खेळाडू
Shakib Al Hasan: बांग्लादेशच्या दमदार गोलंदाजीविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN, 1st ODI) भारताचा डाव 186 धावांत गुंडाळला. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 5 विकेट घेतले.
Dec 4, 2022, 05:30 PM ISTT20 World Cup : ऑस्ट्रेलियात दिनेश कार्तिकच्या वडिलांनी जिंकली मनं; ते गर्दीत उभे राहिले आणि....
सातासमुद्रापार जेव्हा दिनेश कार्तिकचे बाबा सर्वांची मनं जिंकतात...
Oct 26, 2022, 08:14 AM ISTT20 World Cup 2022 : Ind Vs Pak सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू रुग्णालयात दाखल
T20 World Cup 2022 :या सामन्याआधीच एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, गंभीर दुखापतीच्या पार्श्वभूमीवर एका खेळाडूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 21, 2022, 01:11 PM IST
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला केरळ हायकोर्टाची नोटीस
विराटला केरळच्या उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.
Jan 27, 2021, 07:53 PM ISTRepublic Day Special : जेव्हा 26 जानेवारी रोजी टीम इंडियाने प्रथमच एकदिवसीय सामना जिंकला होता
26 जानेवारी 1950 रोजी (Republic Day) भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली आणि हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी मोठा विजय आहे. या दिवशी, टीम इंडियाचा विजयही लक्षात येतो.
Jan 26, 2021, 09:59 AM IST