भारतीय क्रिकेट संघ

...म्हणून मला जबाबदारी घ्यावीच लागेल - उमेश यादव

ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेलीत पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारत लक्षवेधी विजयासह आयसीसी एकदिवसीय रॅंकींगमध्ये पुन्हा एकदा नंबर वन ठरण्याची शक्यत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.

Oct 1, 2017, 11:59 AM IST

सचिनच्या मते ‘हा’ होता टीम इंडियासाठी सर्वात वाईट काळ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला की, ‘वर्ल्ड कप २००७ हा टीम इंडियासाठी सर्वात वाईट काळ होता. टीम इंडियाने वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप २००७ च्या पहिल्या राऊंडमध्ये बाहेर झाल्यावर खूप बदल पाहिले आहेत’.

Sep 12, 2017, 05:42 PM IST

भारताच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या दौऱ्यात भारत-श्रीलंका यांच्यात तीन कसोटी, पाच वनडे आणि एक टी-२० खेळवली जाणार आहे. 

Jul 8, 2017, 09:01 AM IST

भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा वाढवली

लंडनमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना आहे. लंडनमध्ये २०० किमी दूर बर्मिंगममध्ये आज भारताचा पहिला सामना होणार आहे. ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ थांबला आहे तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Jun 4, 2017, 12:59 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा

येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.

May 8, 2017, 02:53 PM IST

महाराष्ट्रातील २ खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड

शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड झाल्यानंतर त्याच्या घरी आनंदाचं वातारवण आहे. शार्दुलच्या मेहनतीला फळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईनं दिली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवल्याची भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. 

May 23, 2016, 09:32 PM IST

इयान चॅपल पुन्हा बरळला

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार इयान चॅपल पुन्हा बरळला आहे. कसोटी सामन्यात टीम इंडियाला लागलेल्या पराभावानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीतील सदस्यांना मुर्ख असे संबोधले आहे.

Feb 4, 2012, 10:53 AM IST