भारतीय दूतावास

पुण्याचे गौतम बाम्बावले चीनमधील भारताचे नवे दूतावास

पुण्यातील गौतम बाम्बावले यांची भारताचे चीनमधील अम्बसिडर (दूतावास) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.गौतम बाम्बावले हे १९८४ च्या फॉरेन सर्विस बॅचचे अधिकारी आहेत.  १९८५ ते १९९१ दरम्यान ते बीजिंगमध्ये भारतीय दूतावासचे उपप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

Oct 13, 2017, 09:20 AM IST

भारतीय दूतावासाजवळ स्वीडन येथे अतिरेकी हल्ला, तिघांचा बळी

स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये अतिरेकी हल्ला झालाय. एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मोठा बिअर ट्रक घुसवण्यात आलाय. यामध्ये किमान तिघांचा बळी गेलाय. 

Apr 7, 2017, 11:13 PM IST

स्वीडनमध्ये भारतीय दूतावासाजवळ अतिरेकी हल्ला

 स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये अतिरेकी हल्ला झाला आहे. एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मोठा बिअर ट्रक घुसवण्यात आला आहे. यामध्ये किमान दोघांचा बळी गेला आहे. हा अतिरेकी हल्लाच असल्याचं स्वीडिश पंतप्रधान स्टीफन लोवेन यांनी स्पष्ट केलं आहे.

Apr 7, 2017, 09:59 PM IST

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला, ९ ठार

अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासाला आपला निशाणा बनवलंय. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूतावासातील एका अफगान सुरक्षारक्षकासहीत नऊ जण ठार झालेत.

Mar 2, 2016, 11:29 PM IST

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर स्फोट घडवून आणण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी हा हल्ला करण्यात आलाय.

Jan 13, 2016, 01:16 PM IST

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासाजवळ हल्ला

अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ शहरात भारतीय दूतावासाजवळ हल्ला झालाय. यात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आल्याचं समजतंय. 

Jan 4, 2016, 08:25 AM IST

नोकराचा छळ; भारतीय उच्चायुक्ताच्या पत्नीवर आरोप

भारताकडून न्यूझीलंडमधले उच्चायुक्त रवी थापर यांच्या पत्नीवर नोकराचा छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. यानंतर थापर यांनी दूतावास सोडून भारत परण्याचा निर्णय घेतलाय.

Jun 27, 2015, 02:22 PM IST

अफगाणिस्तान : भारतीय दूतावासावर हल्ला, 4 दहशतवादी ठार

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. इथल्या हेरात शहरात असलेल्या भारतीय दूतावासाबाहेर सकाळी सव्वा तीन वाजता बंदूक आणि ग्रेनेडनं हल्ला केला.

May 24, 2014, 12:02 AM IST

दूतावासात अधिकाऱ्याला चीनमध्ये मारहाण

भारताच्या दूतावासातील एस. बालचंद्रन यांना काही व्यापाऱ्यांनी न्यायालयात मारहाण केली. या मारहानीत जखमी झालेले बालचंद्रन यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jan 3, 2012, 01:23 PM IST