भारतीय मुस्लिम

भारतातल्या अल्पसंख्याकांवरून कैफचं इम्रान खानना सडेतोड प्रत्युत्तर

भारतीय टीमचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Dec 25, 2018, 07:03 PM IST

मुस्लिमांना द्या वेगळा भूभाग - विनय कटियार

हैदराबाद मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष यांच्या मागणीवर भाजपचे खासदार विनय कटीयार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांनी या देशात राहू नये. तसेच, त्यांना वेगळा भूभाग देण्यात यावा, असेही कटीयार यांनी म्हटले आहे.

Feb 7, 2018, 04:00 PM IST

भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणांऱ्यांना तुरूंगात टाका - ओवेसी

तीन तलाकला विरोध करताना देशातील सर्व मुस्लिमानी शरीयतचे रक्षण करण्यासाठी एकत्र यायला हवे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

Feb 7, 2018, 10:43 AM IST

"भारतीय मुस्लिम पहिल्यांदा भारतीय आहे, मग मुस्लिम"

अमरोहा जिल्ह्यातील सहसपूरमधील अलीनगर गावात, तीन खोल्यांमध्ये बसलेले मोहम्मद शमीचे वडिला मोहंम्मद तौसिफ, सामन्यातला तो क्षण अजूनही विसरत नाहीत.

Feb 17, 2015, 10:35 PM IST

भारतीय मुस्लिम पाकलाच साथ देतील- हाफिझ सईद

लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने पुन्हा एकदा भारताला चिथावलं आहे. हाफिझ सईदने ट्विटरवरून पुन्हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Feb 18, 2013, 04:57 PM IST

मला भारतीय असल्याचा अभिमान - शाहरुख खान

मला भारतीय असल्याचा गर्व असल्याचं शाहरुख खान याने ठणकावून सांगितलं आहे. मी असुरक्षित वाटत असल्याचं मी कधीच म्हटलं नाही. आधी माझे लेख वाचा, मग बोला असा सल्ला शाहरुख खानने दिला आहे. प्रत्येक जाती, धर्माच्य़ा लोकांकडून मला प्रेम मिळालं. माझे संपूर्ण कुटुंब एक मिनी इंडिया आहे - शाहरुख खान.

Jan 29, 2013, 09:35 PM IST

शाहरुखने व्यक्त केल्या आपल्या मुस्लिम असल्याबद्दलच्या भावना

“माय नेम इज खान, अँड आय ऍम नॉट अ टेररिस्ट” असं म्हणत मुस्लिम धर्मियांच्या भावना शाहरुख खानने काही वर्षांपूर्वी ‘माय नेम इज खान’ सिनेमात मांडल्या होत्या. एका नियतकालिकाशी बोलताना शाहरुखने पुन्हा एकदा या विषयावर आपलं मत मांडलं आहे.

Jan 23, 2013, 04:39 PM IST

`हज हाऊस`साठी `रिपाइं` मैदानात

औरंगाबादेत आज हज हाऊसच्या प्रश्नाने आक्रमक वळण घेतलं. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत मुस्लिम संघटनाचं ‘हज हाऊस’साठी आंदोलन सुरु आहे. त्यात आता आरपीआयने उडी घेतली आहे.

Dec 18, 2012, 10:06 PM IST