आरबीआयची व्याजदरात पाव टक्क्यानं वाढ, गृह-वाहन कर्ज महागणार!
भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात पाव टक्क्यानं वाढ केली आहे. गेल्या दोन महिन्यांतली ही दुसरी व्याजदर वाढ आहे.
Aug 1, 2018, 05:16 PM ISTपाहा, अशी असेल १०० रुपयांची नवीन नोट!
'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'नं १०० रूपयांच्या नोटांची सुरतक्षितता वाढवत विशेष प्रकारच्या नोटा चलनात आणल्या आहेत.
Jun 26, 2015, 01:15 PM ISTदेशात सोन्याच्या विक्रिवर बंदी येणार?
देशाची शिखर बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ला (आरबीआय) सोन्याच्या वाढत्या मागणीला आळा घालणं आता महत्त्वाचं वाटू लागलंय. त्यामुळेच...
Feb 7, 2013, 08:41 AM IST