भारतीय रेल्वे

कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्याचे आश्वासन

कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे कामगार सेनेने प्रशासनाकडे केली.

Sep 25, 2018, 09:45 PM IST

रेल्वेत जम्बो भरती, १.६० लाख जागांसाठी भरती होणार

भारतीय रेल्वेत जम्बो भरती करण्यात येणार आहे. टेक्नोशियन्स आणि असिस्टंट लोको पायलटसह अन्य पदांसाठी रेल्वेमंत्रायलयाने देशव्यापी भरती अभियान सुरु केले.  

Aug 4, 2018, 10:54 PM IST

चार्ट लागल्यानंतरही मोबाईलवर रेल्वेचं तिकीट मिळवण्यासाठी IRCTC ची नवी सुविधा

तुमच्या पसंतीच्या रेल्वेचं तिकीट प्रत्येक वेळेस मिळतचं असे नाही. 

Jul 31, 2018, 02:35 PM IST

रेल्वेचे स्टेटस असे व्हॉट्सअॅपवर जाणून घ्या!

तुम्हाला ट्रेनचे लाईव्ह स्टेटस काय आहे हे व्हॉट्सअॅपवरही मिळणार आहे.

Jul 25, 2018, 11:35 PM IST

तेजस एक्स्प्रेसला नवा लूक, अशा असणार सुविधा

तेजस एक्स्प्रेसमध्ये अनेस सोयी-सुविधा देण्यात आल्यात. तसेच या गाडीचे रुपडे पालटण्यात आलेय.

Jul 19, 2018, 10:06 PM IST

भाविकांसाठी रेल्वेची विशेष ‘रामायण एक्स्प्रेस’

तिकीट आरक्षित करायचे असल्यास आयआरसीटीसीच्या (irctc)साईटवरुन करु शकता. याशिवाय देशात असलेल्या आयआरसीटीसीच्या २७ सुविधा केंद्रांमध्येही हे आरक्षण करता येईल.

Jul 12, 2018, 08:25 PM IST

रिटायर्ड कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी देणार रेल्वे, करावे लागेल हे काम

इंडियन रेल्वे आपला वारसा जपण्यासाठी जुन्या साथीदारांना अर्थात रिटायर्ड कर्मचाऱ्यांची मदत घेणार आहे. यासाठी ६५ वर्षाहून कमी वयाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. 

Jun 13, 2018, 09:32 PM IST

खूशखबर! भारतीय रेल्वेत मोठी भर्ती

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेने आरपीएफ/आरपीएसएफमध्ये 9,500 पदांसाठी भर्ती काढली आहे. 50 टक्के जागा महिलांसाठी आहेत. 1 जून पासून ही भर्ती प्रक्रिया सुरु होणार आहे.

May 19, 2018, 09:53 PM IST

तुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग रेल्वे तुम्हाला देणार १० हजार रुपये

IRCTC वरुन तुम्ही घर बसल्या १० हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्किम नाहीये आणि तिकिटही बूक करण्याची गरज नाहीये. तर, तुम्हाला केवळ तुमचा आधार नंबर IRCTC अकाऊंटसोबत लिंक करायचा आहे.

Apr 9, 2018, 07:17 PM IST

रेल्वेत ९० हजार नाही तर १ लाख १० हजार पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी २ दिवस शिल्लक

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, आता या भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ९० हजार पदांसाठी प्रक्रिया करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आता ही संख्या वाढवून १ लाख १० हजार करण्यात आली आहे.

Mar 29, 2018, 04:26 PM IST

शताब्दी बंद होऊन लवकरच धावणार 'ही' लोकल ट्रेन

देशभरात प्रवास करण्यासाठी अनेकजण रेलवेचा पर्याय निवडतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीदेखील अनेकजण रेल्वेची निवड करतात याकरिता अनेक रेल्वे कडूनही अनेक प्रकारच्या ट्रेन उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी 'शताब्दी एक्सप्रेस' ट्रेन बंद होणार असून लकरच त्याची जागा 'ट्रेन 18 ' घेण्याची शक्यता आहे.   

Mar 28, 2018, 05:26 PM IST

बिल दिलं नाही... तर मोफत जेवून जा! रेल्वेमंत्र्यांचे निर्देश

भारतीय रेल्वेनं 'नो बिल, फ्री फूड पॉलिसी' लॉन्च केलीय. 

Mar 21, 2018, 11:20 AM IST

रेल्वेकडून महिलांसाठी मोठी खुशखबरी, रेल्वेत मिळणार खास सुविधा

भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांना एक खुशखबर दिली आहे. रेल्वेकडून महिलांसाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. यानुसार महिलांना रेल्वे बर्थवरून होणा-या समस्येतून सुटका मिळणार आहे. 

Mar 13, 2018, 02:00 PM IST

रेल्वेने बंद केली ही महत्वाची सुविधा, प्रवाशांची होणार गैरसोय

भारतीय रेल्वेने आपली एक महत्वपूर्ण सेवा बंद केलीये. त्यामुळे याचा सरळ प्रभाव रेल्वे प्रवाशांवर पडणार आहे.

Mar 13, 2018, 12:32 PM IST