बापरे! भारतीय रेल्वेने कधी लाँच केली 'मर्डर एक्सप्रेस'? लोकांचा संताप, नेमकी काय ही भानगड?
Indian Railway : भारतीय रेल्वेकडून हे नेमकं काय घडलंय? पाहा सविस्तर वृत्त. प्रवाशांसह होतोय नेटकऱ्यांचाही संताप. नेमका प्रकार काय?
Apr 19, 2024, 02:46 PM IST
Railway Station वरचं Free Wifi किती सुरक्षित? जाणून घ्या...
Free Railway Station Wifi: देशातल्या जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी मोफत वाय-फायची सुविधा पुरवली जाते. मोफत वाय-फायची सुविधा स्मार्टफोन असलेला प्रत्येक प्रवासी वापरु शकतो. पण हा वायफाय किती सुरक्षित असतो हे जाणून घेऊया.
Apr 17, 2024, 05:43 PM ISTIndian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध
Indian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Apr 17, 2024, 08:54 AM IST
Indian Railway : रेल्वे डब्यात घाणीचं साम्राज्य? कुठे तक्रार करायची? हे घ्या Helpline Numbers
Indian Railway : आतापर्यंत अनेकांनीच या रेल्वेनं प्रवास केला असेल किंवा काहीजण प्रवासासाठी सज्जही असतील. पण, प्रवासाला निघण्यापूर्वी ही महत्त्वाची माहिती तुमच्या हाताशी नक्की ठेवा.
Apr 15, 2024, 11:37 AM IST
Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेल
Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
Apr 15, 2024, 09:20 AM IST
Indian Railway च्या स्लीपर तिकीटावर करा AC चा प्रवास, आहे की नाही बंपर लॉटरी? पाहा...
Indian Railway : समाजातील प्रत्येत आर्थिक स्तरामध्ये येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा अद्वितीय अनुभव देणाऱ्या या भारतीय रेल्वेचं तिकीट बुक केल्यानंतरची धाकधूक तुम्ही कधी अनुभवलीये?
Apr 8, 2024, 03:33 PM ISTकोकण रेल्वेची चाकरमान्यांसाठी गुड न्यूज; उन्हाळी हंगामासाठी अतिरिक्त ट्रेन चालवणार
Kokan Railway Time Table: कोकण रेल्वेने उन्हाळ्याच्या हंगामात अतिरिक्त ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 5, 2024, 11:50 AM IST
विनातिकीट रेल्वेतून प्रवास कराल तर..., आजपासून रेल्वेच्या नियमांमध्ये 'हा' मोठा बदल
Indian Railway : तुम्ही जर विनातिकीट रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमचं आता काही खैर नाही. कारण भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवास करणं शक्य नाही. भारतीय रेल्वेचा कोणता निर्णय आहे ते जाणून घ्या...
Apr 1, 2024, 01:25 PM IST
Konkan Railway चा मोठा निर्णय; आता गणेशोत्सवादरम्यानच्या तिकीटाचीही चिंता मिटली
Konkan Railway Monsoon timetable : कोकणात जायचं म्हटलं की अनेकदा रेल्वेलाच पसंती मिळते. पण, या रेल्वेचं तिकीट मिळवणं म्हणजे मोठं आव्हानच.
Mar 26, 2024, 11:25 AM IST
रात्री ट्रॅक दिसत नसतानाही लोकोपायलट योग्य मार्गावरुन ट्रेन कशी चालवतात?
Indian Railway : तुम्हालाही रेल्वे प्रवासादरम्यान असे काही प्रश्न पडले आहेत का?
Mar 22, 2024, 03:43 PM ISTरेल्वेतून विना तिकिट प्रवास करताय, सावधान... 1 एप्रिलपासून 'सा' वसूल करणार दंड
Railway QR Payment: रेल्वेने प्रवास करताना तिकिट काढणं बंधनकारक असतं. विनातिकिट प्रवास केल्यास आर्थिक दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. पण यानंतरही अनेकजण विनातिकिट प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांवर आता कारवाई करण्याचे नियम बदलले आहेत.
Mar 22, 2024, 03:29 PM ISTIndian Railway : 'मजाक बनाके रखा है'; थर्ड AC चं तिकीट असूनही आता इतका वाईट प्रवास करावा लागणार?
Indian Railway Ticket : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुखकर अनुभव मिळणं दूर मनस्तापच जास्त मिळतोय. सद्यस्थिती पाहून तुम्हीही व्हाल हैराण.
Mar 22, 2024, 01:08 PM IST
देशातील सर्वात लांब प्रवास करणारी ट्रेन; 9 राज्य ओलांडण्यासाठी घेते 80 तास
Indian Railway longest Train: कमी वेळेत आणि परवडणारा खर्च म्हणजे ट्रेनचा प्रवास. भारतीय रेल्वे ही जगातून चौथ्या क्रमांकावरील नेटवर्क आहे. दररोज 10 हजारहून अधिक पॅसेंजर ट्रेन धावतात. पण तुम्हाला माहितीय का भारतात अशी एक पॅसेंजर ट्रेन आहे, जी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे.
Mar 19, 2024, 03:18 PM ISTहोळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचं वाढलं टेन्शन! 22 मार्चपर्यंतच्या अनेक गाड्या रद्द
Holi Special trains cancelled: 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान रेल्वेने यापैकी काही मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Mar 19, 2024, 05:45 AM ISTInteresting Facts : रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या भरधाव वेगात का धावतात?
Indian Railway : रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास केला असेल तर एक बाब लक्षात येते की, सकाळच्या तुलनेत रात्री रेल्वेचा वेग वाढलेला असतो. याचं कारण काय?
Mar 18, 2024, 03:32 PM IST