close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भारतीय

सिंगापुरात 13 भारतीयांना 'झिका'ची लागण

सिंगापूर शहरात राहणाऱ्या 13 भारतीय नागरिकांना 'झिका' विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय दुतावासाकडून अधिकृत मिळाली आहे.

Sep 1, 2016, 03:13 PM IST

लवकरच सर्व नागरिकांना मिळणार ई-पासपोर्ट

सरकार लवकरच नव्या पिढीसाठी ई-पासपोर्ट जारी करणार आहे. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक फिचर्स उपलब्ध आहे. ज्यामध्ये बायोमेट्रिक डिटेल्स उपलब्ध होणार आहे.

Jul 28, 2016, 04:01 PM IST

पाकिस्तानातील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना मायदेशी बोलवलं

भारतानं पाकिस्तानातल्या आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसात निर्माण झालेली तणाव पूर्ण परिस्थिती आणि पाकिस्तानकडून त्याविषयी आलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र खात्यानं हे निर्देश दिले आहेत. 

Jul 26, 2016, 11:31 AM IST

भारतीय मुस्लिमांचा दहशतवादाविरुद्ध एल्गार!

नाशिक शहरात मुस्लिम समाजाने दहशतवादाविरोधात एल्गार पुकारलाय.

Jul 26, 2016, 10:11 AM IST

सौदीत क्षुल्लक कारणावरून भारतीयाची निर्घृण हत्या

सौदी अरेबियात एका भारतीयाची क्षुल्लक कारणावरून गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. 

Jul 16, 2016, 03:32 PM IST

दक्षिण सुदानमधून 156 भारतीयांची सुटका

दक्षिण सुदानमधून भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सुटका झालेले 156 नागरिक इंडियन एअरफोर्सच्या विमानानं भारतात दाखल झालेत.

Jul 15, 2016, 07:56 PM IST

ढाक्यातील हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू

ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतीय तारिषी जैन हिचा मृत्यू झाला आहे. मूळचं उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादचं असणारं तारिषीचं कुटुंब आता ढाक्यात राहतं. 

Jul 2, 2016, 10:23 PM IST

अमेरिकेतल्या हल्ल्यावेळी या भारतीयानं वाचवले 70 जीव

अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये पल्स नाईट गे क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता

Jun 17, 2016, 05:34 PM IST

भारतीयांना होणार बुध ग्रहाचे दर्शन

बुध ग्रह हा सूर्याच्या समोरुन जातांनाचा प्रवास तुम्हाला अनुभवता येणार आहे. येत्या ९ मे रोजी संध्याकाळी ४.३० वाजता हा दुर्मिळ क्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याआधी २००६ मध्ये ही दुर्मिळ घटना घडली होती. त्यानंतर जवळजवळ १० वर्षानंतर भारतीय खगोलप्रेमींना ही दुर्मिळ घटना बघायला मिळणार असल्याचं कोलकात्याच्या पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी सेंटरचे संचालक संजीव सेन यांनी सांगितले आहे.

May 5, 2016, 11:02 AM IST

मिलरला पंजाबच्या कर्णधार पदावरुन हटवलं, हा भारतीय झाला कर्णधार

आईपीएल ९ व्या सीजनमध्ये निराशाजनक खेळीमुळे मिलर याला किग्ज इलेवन पंजाबच्या कर्णधार पदावरून काढण्यात आलं आहे. खराब कामगिरीमुळेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 

Apr 30, 2016, 06:15 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली भारतीयांची टींगल

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवारी मिळवण्यास उत्सूक असलेले माजी कॉमेडियन डोनाल्ड ट्रम्प नव्या वादात अडकले आहेत. यावेळी त्यांनी भारतीयांची टींगल केली आहे. दोन दिवसांपूर्वी मेरिलँड इथं एका प्रचार सभेमध्ये ट्रम्प यांनी भारतीयांच्या इंग्रजी उच्चारांची खिल्ली उडवली होती. त्यावरून डेमॉक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी जोरदार टीका केली आहे. ट्रम्प हे विद्वेशाचं राजकारण करत असल्याची टीका क्लिंटन यांचे प्रचार प्रमुख जॉन पोडेस्टा यांनी केली आहे.

Apr 25, 2016, 11:10 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली भारतीयांची टींगल

 डोनाल्ड ट्रम्प यांनी केली भारतीयांची टींगल

Apr 25, 2016, 10:30 PM IST