भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

IND vs AUS Test Day 3 : भारत सर्वबाद ३२६ धावा, ऑस्ट्रेलियावर भारताची १३१ धावांची आघाडी

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसर्‍या दिवशी (IND vs AUS Test Day 3 ) टीम इंडिया ३२६ धावांवर ऑलआऊट झाली.  

Dec 28, 2020, 07:53 AM IST

IND vs AUS : अरेरे! चहलच्या नावे नको त्याच रेकॉर्डची नोंद

मातही कोणावर केली पाहा... 

 

Nov 27, 2020, 04:36 PM IST

टीम इंडिया लवकरच मैदानात, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकाची घोषणा

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कपचं भवितव्य अजूनही अंधारात आहे.

May 28, 2020, 07:03 PM IST

Womens World Cup : पत्नीची फायनल बघण्यासाठी दौरा अर्धवट सोडून परतणार क्रिकेटपटू

महिला टी-२० वर्ल्ड कपची फायनल रविवारी खेळवली जाणार आहे. 

Mar 6, 2020, 06:50 PM IST

महिला टी-२० वर्ल्ड कप : फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी

महिला टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या आहेत.

Mar 5, 2020, 05:29 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाचा फायदा, क्रमवारीत भारतीयांचा दबदबा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा २-१ने विजय झाला आहे. 

Jan 20, 2020, 09:34 PM IST

विराटचा विक्रम, धोनी जवळपासही नाही

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला.

Jan 20, 2020, 08:31 PM IST

म्हणून भारतीय टीम काळी पट्टी बांधून मैदानात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.

Jan 20, 2020, 04:33 PM IST

निर्णायक वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. 

Jan 19, 2020, 01:17 PM IST

रोहित-शिखरच्या फिटनेसचा सस्पेन्स, बीसीसीआय म्हणते...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेआधी भारतीय टीमला दुखापतींनी ग्रासलं आहे.

Jan 19, 2020, 11:13 AM IST

रोहित शर्मा खेळणार का? विराटने दिलं हे उत्तर

भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी आणि शेवटची वनडे आज बंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे.

Jan 19, 2020, 10:33 AM IST

निर्णायक वनडेआधी टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट टेन्शनमध्ये

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी आणि अखेरची वनडे मॅच आज बंगळुरूमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Jan 19, 2020, 08:38 AM IST

दुखापतग्रस्त पंतऐवजी या विकेट कीपरची भारतीय टीममध्ये वर्णी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतला दुखापत झाली.

Jan 17, 2020, 02:12 PM IST

दुसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताची पहिले बॅटिंग

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. 

Jan 17, 2020, 01:14 PM IST