Ind Vs Aus : Border Gavaskar Trophy चा तिसरा सामना रद्द? आयत्या वेळी BCCI चा निर्णय
Border Gavaskar Trophy Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमघ्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यानच हा असा निर्णय का घेतला गेला? पाहून घ्या
Feb 13, 2023, 11:12 AM IST
IND vs AUS: रोहित शर्मा चेतेश्वर पुजारावर एवढा का संतापला? रागाच्या भरात केले असे काही...Video Viral
Rohit Sharma Viral Video: फक्त 13 बॉल खेळून झालेला पुजाऱ्याने रिस्क घेतली आणि बॉल स्लेस करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा निर्णय चुकला. बोलँडने एक अप्रतिम कॅच घेतला आणि पुजाराचा डाव संपुष्टात आला. त्यावेळी रोहितने जे काही केलं ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Feb 10, 2023, 02:57 PM ISTIND vs AUS: Suryakumar Yadav चा Test Debut.. मास्टर ब्लास्टरचा आनंद गगनात मावेना, म्हणाला..
Sachin Tendulkar On Suryakumar Yadav: आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) दृष्टीने हे सामने महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे आता सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav Test Debut) खेळीवर सर्वांचं लक्ष लागलंय.
Feb 9, 2023, 12:55 PM ISTIND vs AUS : ...शेवटी आई आईच असते; ऑस्ट्रेलयाविरुद्ध लेक खेळणार याच आनंदात भारतीय क्रिकेटपटूची आई मैदानावर
IND vs AUS : आपला लेक त्याची स्वप्न साकार करत आहे हे पाहताना पालकांना होणारा आनंद शब्दांत मांडता येत नाही. ते क्षण फक्त पाहायचे असतात. असाच एक क्षण नुकताच क्रीडाविश्वानं पाहिला.
Feb 9, 2023, 12:25 PM ISTदुखापतग्रस्त बुमराहकडून Special Video शेअर; वारंवार पाहू लागले नेटकरी
Jasprit Bumrah: भारतीय क्रिकेट संघातील (team india) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं मैदानावर आपल्या खेळानं सतत क्रीडाप्रेमींची दाद मिळवली.
Dec 17, 2022, 10:07 AM ISTVideo: विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत गौतम गंभीरनं केलं असं वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ
सराव सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूर चारली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीबाबत (Virat Kohli) गौतम गंभीरनं आपलं मत व्यक्त केलं आहे.
Oct 18, 2022, 12:32 PM ISTIND vs AUS Test Day 3 : भारत सर्वबाद ३२६ धावा, ऑस्ट्रेलियावर भारताची १३१ धावांची आघाडी
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसर्या दिवशी (IND vs AUS Test Day 3 ) टीम इंडिया ३२६ धावांवर ऑलआऊट झाली.
Dec 28, 2020, 07:53 AM ISTIND vs AUS : 'त्या' चुकीसाठी गिलख्रिस्टनं मागितली जाहीर माफी
ती भूमिका पडली महागात....
Nov 27, 2020, 05:11 PM ISTIND vs AUS : अरेरे! चहलच्या नावे नको त्याच रेकॉर्डची नोंद
मातही कोणावर केली पाहा...
Nov 27, 2020, 04:36 PM IST
टीम इंडिया लवकरच मैदानात, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकाची घोषणा
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कपचं भवितव्य अजूनही अंधारात आहे.
May 28, 2020, 07:03 PM ISTWomens World Cup : पत्नीची फायनल बघण्यासाठी दौरा अर्धवट सोडून परतणार क्रिकेटपटू
महिला टी-२० वर्ल्ड कपची फायनल रविवारी खेळवली जाणार आहे.
Mar 6, 2020, 06:50 PM ISTमहिला टी-२० वर्ल्ड कप : फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी
महिला टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या आहेत.
Mar 5, 2020, 05:29 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाचा फायदा, क्रमवारीत भारतीयांचा दबदबा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा २-१ने विजय झाला आहे.
Jan 20, 2020, 09:34 PM ISTविराटचा विक्रम, धोनी जवळपासही नाही
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला.
Jan 20, 2020, 08:31 PM ISTम्हणून भारतीय टीम काळी पट्टी बांधून मैदानात
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.
Jan 20, 2020, 04:33 PM IST