Run Out ची हूल देणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जयसवालने डिवचलं, क्रिजबाहेरुनच...; Video Viral
Border Gavaskar Trophy 2024 Yashasvi Jaiswal: यशस्वी जयसवालचा हा अंदाज पाहून कॉमेंट्री करणाऱ्यांनाही हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं मैदानामध्ये घडलं काय पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ...
Nov 24, 2024, 08:03 AM ISTIND vs AUS सीरिजपूर्वी पॅट कमिन्सचा मोठा निर्णय, क्रिकेट जगतात खळबळ; समोर आलं कारण
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले.
Aug 18, 2024, 04:29 PM ISTविराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा प्रयोग फसतोय का? कारकिर्दीत पहिल्यांदा 'ही' नकोशी कामगिरी
IND VS AUS : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुपर-8 फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या शानदार विजयामुळे टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. पण या विजयानंतरही टीम इंडियाला एक चिंता सतावतेय.
Jun 25, 2024, 06:33 PM ISTWTC 25 Final: WTC फायनल गाठण्यासाठी भारताला किती विजयांची गरज? जाणून घ्या समीकरण
Scenario required to reach WTC 25 Final: भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गेल्यावर्षी भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली.
Mar 13, 2024, 06:05 PM ISTIND W vs AUS W : हरमनप्रीत कौरने घेतला ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनशी पंगा, LIVE सामन्यात राडा, पाहा काय झालं?
India vs Australia Womens Test : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधील एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाची हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) ऑस्ट्रेलियन कॅप्टनशी पंगा घेतल्याचं पहायला मिळालं. नेमकं काय झालं? पाहुया...
Dec 23, 2023, 09:10 PM ISTशेवटच्या टी20 सामन्यात टीम इंडियात मोठा बदल, Playing XI मध्ये 'या' खेळाडूंना संधी
India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी20 सामन्यातील शेवटचा सामना आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. य मालिकेत टीम इंडियाने टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे.
Dec 3, 2023, 07:55 AM IST
IND vs AUS 4th T20I : 3.16 कोटींची थकबाकी...! भारत-ऑस्ट्रेलिया सामना 'जनरेटवर', पाहा नेमकं कारण काय?
No Electricity At Raipur's stadium : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर जनरेटरच्या मदतीने शुक्रवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS 4th T20I) चौथ्या टी-ट्वेंटी सामन्याचं आयोजन केलं गेलंय. त्याचं कारण काय? पाहुया...
Dec 1, 2023, 07:26 PM ISTWorld Cup Final मध्ये पराभूत झालेल्या विराटला पाहून अशी होती अनुष्काची पहिली प्रतिक्रिया...
World Cup Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये यंदाच्या वर्ल्ड कपचा अंतिम सामान खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं बाजी मारत सहाव्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं....
Nov 20, 2023, 07:16 AM IST
Explained : सूर्यकुमारच्या आधी जडेजाला बॅटिंगला का पाठवलं? पाहा काय होतं कॅप्टन रोहितचं लॉजिक?
India vs Australia, World Cup final : वर्ल्ड कप फायनल सामन्यात भारताच्या फलंदाजीवेळी श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मैदानात येणं अपेक्षित होतं. मात्र, त्याच्या जागी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) मैदानात आला. जड्डूला नंबर 6 वर फलंदाजी करायला का पाठवलं? याचं उत्तर पाहुया...
Nov 19, 2023, 08:34 PM ISTपीएम मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान, अंबानी आणि 'हे' स्टार्स, पाहा वर्ल्ड कप फायनलची गेस्ट लिस्ट
IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय. अंतिम सामना पाहण्यासाठी मोदी स्टेडिअमची तिकिटं विकली गेलीत. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहाणार आहेत.
Nov 17, 2023, 08:37 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाच्या फिरकीसमोर कांगारूंचं लोटांगण, ऑस्ट्रेलियाकडून 200 धावांचं आव्हान!
IND vs AUS, Cricket World Cup : टीम इंडियाच्या त्रिकुटासमोर कांगारूंनी (India vs Australia) लोटांगण घातलं. रविंद्र जडेजा, आर आश्विन अन् कुलदीप यादव यांनी ऑस्ट्रेलियाला गुडघ्यावर टेकवलं आहे.
Oct 8, 2023, 06:01 PM ISTलज्जास्पद! नाराज BCCI ने स्पष्टपणेच सांगितलं, "WTC च्या पहिल्या दिवशीच..."; पाहा Video
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात तर मोठ्या दिमाखात झाली. पण, या सामन्यातून भारतीय संघाच्या हाती काहीच लागलं नाही. किंबहुना पराभवामुळं सध्या हा संघ अनेकांच्या टीकेचा धनी झाला आहे.
Jun 12, 2023, 10:32 AM IST
WTC फायनलनंतर रोहितचं कर्णधारपद जाणार? BCCI अधिकाऱ्याने दिली माहिती
ICC WTC 2023 Final: आशिया कप आणि T20 वर्ल्डकप पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता ICC ट्रॉफी जिंकण्यावर आहेत. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशी लढायचं आहे. मात्र त्याच्या कर्णधारपदावरूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
Jun 3, 2023, 05:28 PM ISTIND vs AUS : Virat Kohli नव्या युगाचा चॅम्पियन; अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज, सचिनही फिका
IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे.
Feb 19, 2023, 12:58 PM ISTIND vs AUS VIDEO : चेतेश्वर पुजाराला भारतीय संघाकडून Guard Of Honour ; कोणत्याही खेळाडूला भावूक करणारा तो क्षण
IND vs AUS VIDEO : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना अनेक कारणांनी खास आहे. त्यातलंच एक काराण म्हणजे चेतेश्वर पुजारा...
Feb 17, 2023, 11:19 AM IST