भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारताची विजयी ट्रेन पटरीवरून उतरणार? ४ वर्षात पहिल्यांदाच पराभवाचं संकट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमधील शेवटची वनडे दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात १३ मार्चला खेळली जाणार आहे.

Mar 12, 2019, 09:35 PM IST

INDvsAUS:...तर घरच्या मैदानात कोहलीचा विक्रम होणार!

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बुधवार १३ मार्चला वनडे सीरिजची पाचवी मॅच खेळवण्यात येणार आहे.

Mar 12, 2019, 06:43 PM IST

VIDEO: धोनीची नक्कल करताना पंत फेल, सोशल मीडियावर ट्रोल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ३५८ रन करूनही भारताचा पराभव झाला.

Mar 12, 2019, 02:21 PM IST

भारतीय टीमची तक्रार करणाऱ्या पाकिस्तानला आयसीसीचा झटका

भारतीय क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ मार्चला रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेवेळी सैन्याची टोपी घातली होती.

Mar 11, 2019, 09:11 PM IST

सिक्सर किंग हिटमॅन! रोहितनं धोनीलाही मागे टाकलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ३५८ रन करूनही भारताचा पराभव झाला.

Mar 11, 2019, 08:05 PM IST

INDvsAUS: कोहलीनं पंत-डीआरएसवर फोडलं पराभवाचं खापर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ३५८ रनचा मोठा स्कोअर केल्यानंतरही भारताचा पराभव झाला.

Mar 11, 2019, 05:05 PM IST

टीका करणाऱ्यांना महत्त्व देत नाही- शिखर धवन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार १४३ रनची खेळी केली.

Mar 11, 2019, 04:19 PM IST

INDvsAUS: धवनची 'शिखर' खेळी, रेकॉर्डचा पाऊस

गेल्या काही मॅचपासून अयशस्वी ठरत असलेल्या शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये धमाकेदार १४३ रन केल्या.

Mar 10, 2019, 11:43 PM IST

VIDEO: तिसऱ्या वनडेआधी भारतीय खेळाडूंची 'सिक्स'चा सराव

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी वनडे शुक्रवार ८ मार्चला रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Mar 7, 2019, 06:51 PM IST

...म्हणून घरच्या मैदानातल्या पॅव्हेलियनच्या उद्घाटनाला धोनीचा नकार

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी वनडे शुक्रवार ८ मार्चला रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Mar 7, 2019, 02:15 PM IST

घरच्या मैदानावर धोनीची शेवटची मॅच!

भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी वनडे मॅच शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे.

Mar 7, 2019, 01:53 PM IST

शेवटच्या ३ वनडेसाठी अशी असेल भारतीय टीम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Mar 6, 2019, 06:30 PM IST

५०० वनडे जिंकणाऱ्या भारतीय टीमचा नकोसा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी रोमांचक विजय झाला.

Mar 6, 2019, 05:48 PM IST

धोनी-रोहितच्या त्या निर्णयामुळे बाजी पलटली; कोहलीचा खुलासा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी विजय झाला.

Mar 6, 2019, 05:21 PM IST

...तर विराट २०२० मध्येच मोडणार सचिनचा विक्रम!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलं

Mar 6, 2019, 04:05 PM IST