भारत

चार महिन्यांच्या रोहानसाठी सुषमा स्वराज ठरल्या देवदूत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध बिघडले असताना, रोहान सिद्दीकीमुळं दोन्ही देशांमध्ये प्रेमाचं नवं नातं पाहायला मिळालं.

Jul 19, 2017, 08:25 PM IST

अनिल कुंबळेंपेक्षा रवी शास्त्रींचा पगार जास्त, पाहा किती?

टीम  इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मागणीनुसार  सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मिळालेत. आता आधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यापेक्षा जास्त पगाराची मागणीही पूर्ण झालेय.

Jul 19, 2017, 06:01 PM IST

चीनच्या रणनितीला जशाच तसे उत्तर देणार भारत, वाचा 'प्लान ७३'

 भारत -चीन सीमेवर दोन्ही देशांत वाढत्या तणावावर नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाय करीत आहे. भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत आहे. कधी सरकारी मीडिया तर कधी दुसऱ्या पद्धतीने भारताला इशारे देत आहे. 

Jul 19, 2017, 05:45 PM IST

रवी शास्त्री यांची आणखी एक मागणी

  शास्त्री यांच्या मागण्या काही संपताना दिसत नाहीत. त्यांनी आणखी एक मागणी केलेय. तीही टीम इंडियासाठी सल्लागार हवाय.

Jul 19, 2017, 05:27 PM IST

आता देशात केवळ १२ बँका, या बँकांचे होणार विलीनीकरण?

सार्वजनिक बॅंकांच्या विलीनीकरणाचा विचार पुढे आलाय. भारतीय स्टेट बॅंकेच्या धर्तीवर सार्वजनिक क्षेत्रात केवळ १२ मोठ्या बॅंकांना ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरु आहे. तशी चाचपणी होत आहे.   

Jul 19, 2017, 04:15 PM IST

'चीनकडून हल्ल्याची तयारी पूर्ण... देशाचा खरा शत्रू पाकिस्तान नाही तर चीन'

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार मुलायम सिंह यादव यांनी बुधवारी लोकसभेत भारत - चीन तणावाचा मुद्दा उचलून धरला. यावेळी, त्यांनी चीनवर रोष व्यक्त केला. 

Jul 19, 2017, 02:18 PM IST

देशातील सगळ्यात वृद्ध वाघिणीचा मृत्यू

भारतातली सगळ्यात वृद्ध वाघिण स्वातीचा मृत्यू झाला आहे. आसामच्या गुवाहाटी प्राणी संग्रहालयामध्ये स्वाती होती.

Jul 16, 2017, 07:31 PM IST

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी

भारतीय महिला संघाने शनिवारी न्यूझीलंडचा १८६ धावांनी पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. वर्ल्डकप जेतेपदाच्या दृष्टीने भारत केवळ दोन पावले दूर आहे.

Jul 16, 2017, 05:48 PM IST

महिला क्रिकेट वर्ल्डकप : न्यूझीलंडला हरवत भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने न्यूझीलंडवर १८६ धावांनी दणदणीत विजय मिळवत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.

Jul 15, 2017, 09:12 PM IST

न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या ७ बाद २६५ धावा

कर्णधार मिताली राजचे दमदार शतक आणि वेदा कृष्णमूर्ती-हरमनप्रीत कौर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ५० षटकांत ७ बाद २६५ धावा केल्यात.

Jul 15, 2017, 07:08 PM IST

होंडाची नवी 'ऐकॉर्ड' पाहिलीत का?

येत्या काळात 'मोस्ट अवेटेड' कार असतील तर त्यात सर्वात वरचा क्रमांक असेल होंडाच्या 'ऐकॉर्ड'चा... लवकरच ही कार भारतात लॉन्च होणार आहे. 

Jul 15, 2017, 06:59 PM IST

कर्णधार मिताली राजचे तडाखेबंद शतक

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने तडाखेबंद शतक झळकावलेय. तिने ११६ चेंडूत हे शतक साकारले. वनडेतील तिचे हे सहावे शतक आहे.  

Jul 15, 2017, 06:52 PM IST

न्यूझीलंडविरुद्ध मितालीचे शानदार अर्धशतक, ५० अर्धशतके पूर्ण

क्रिकेट वर्ल्डकपमधील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने शानदार अर्धशतक झळकावले. 

Jul 15, 2017, 05:32 PM IST