भारत

हरमनप्रीतचे शानदार अर्धशतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने जबरदस्त अर्धशतक झळकावलेय.

Jul 20, 2017, 08:07 PM IST

भारताला युद्धाकडे ढकलतोय हिंदू राष्ट्रवाद, चीनशी होऊ शकते युद्ध

 चीन आणि भारत सीमेवर वादांचा कारण भारतातील हिंदू राष्ट्रवाद असल्याचे चीनच्या एका वर्तमानपत्राने म्हटले आहे. या हिंदू राष्ट्रवादामुळे भारताचे चीनशी असलेले रणनितीचे अपहरण केले आहे. त्यामुळे दोन्ही देशात युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते, असेही नमूद केले आहे. 

Jul 20, 2017, 07:49 PM IST

भारताशी युद्धासाठी चीन का घाबरतोय?

भारताशी युद्ध करण्यास चीन का घाबरतोय याच्या कारणांची आता जोरदार चर्चा आहे.

Jul 20, 2017, 06:59 PM IST

'हिंदू राष्ट्रवाद भारताला युद्धाकडे ढकलतोय'-चीनी वृत्तपत्र

चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे, 'भारतातील वाढत्या हिंदू राष्ट्रवादामुळे दोन देशांमध्ये युद्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Jul 20, 2017, 06:37 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली

 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 

Jul 20, 2017, 06:35 PM IST

भारताच्या याआधीच्या १३ राष्ट्रपतींची यादी

रामनाथ कोविंद हे देशाचे १४वे राष्ट्रपती झाले आहेत. एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला आहे. 

Jul 20, 2017, 06:14 PM IST

नवे राष्ट्रपती कोविंद यांचा अल्प परिचय

एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी युपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव करत १४वे राष्ट्रपती होण्याचा मान पटकावला. कोविंद हे कोण आहेत, त्याचा अल्प परिचय.

Jul 20, 2017, 06:08 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा फलंदाजीचा निर्णय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने टॉस जिंकताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 20, 2017, 06:05 PM IST

...तर भारत-श्रीलंका वर्ल्ड कप फायनलची चौकशी होणार

भारत आणि श्रीलंकेमधल्या २०११ वर्ल्ड कप फायनलची चौकशी करण्याची तयारी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दयाश्री जयशेखर यांनी दाखवली आहे. 

Jul 20, 2017, 04:39 PM IST

भारत वि ऑस्ट्रेलिया : पावसामुळे सामन्यात व्यत्यय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय असल्याने खेळ सुरु होऊ शकलेला नाहीये. 

Jul 20, 2017, 03:45 PM IST

भारतीय टीमला ऑस्ट्रेलियन चॅलेंज

भारतीय टीमला ऑस्ट्रेलियन चॅलेंज

Jul 20, 2017, 03:05 PM IST

भारताने सीमेवर तैनात केले सर्वात खतरनाक कमांडोज

सीमेवर पाकिस्तानकडून सतत सुरु असलेल्या फायरिंगनंतर एलओसीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. जवानांना अलर्ट राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

Jul 20, 2017, 11:26 AM IST

पाकिस्तान दहशतवाद्यांच्या यादीत, भारताला मोठे यश

अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. दहशतवाद्यांना आश्रय देणारे देश आणि प्रदेशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या नावाचा समावेश केलाय. ही बाब भारतासाठी आनंदाची आहे.

Jul 19, 2017, 11:58 PM IST