भारत

कोहलीच्या शतकानंतर भारताचा डाव घोषित

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलं आहे.

Jul 29, 2017, 10:35 AM IST

गॉल टेस्ट : भारताकडे आता 498 रन्सची भक्कम आघाडी

कॅप्टन कोहली 76 रन्सवर नॉटआऊट आहे. तर अभिनव मुकुंदनं  81 रन्सची शानदार इनिंग खेळली. भारताकडे आता 498 रन्सची भक्कम आघाडी आहे. 

Jul 28, 2017, 06:29 PM IST

Vivo V5 Plus स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात, या फोनमध्ये दोन फ्रंट कॅमेरे

 तुम्ही सेल्फीचे शौकीन आहात तर दोन कॅमेरावाला स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. या फोनच्या किमतीत मोठी कपात करण्यात आलेय. व्हिवो V5 प्लसची किंमत ५००० रुपयांनी कमी झाली. यापूर्वी २७,९८० रुपये किंमत असलेला फोन फ्लिपकार्टवर आता २२,९९९ रुपये किमतीत खरेदी करु शकता.

Jul 28, 2017, 04:39 PM IST

'जर तुम्ही आमच्या पंतप्रधान असता'... सुषमा स्वराज यांना पाक महिलेचं ट्विट

अडचणीच्या वेळी जगातील कोणत्याही कोपऱ्यातून एखाद्या भारतीयानं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलं... आणि त्याला स्वराज यांच्याकडून उत्तर मिळालं नाही, असं अद्याप घडलेलं नाही. यामुळेच दिवसेंदिवस सुषमा स्वराज यांच्या लोकप्रियतेत भर पडत चाललीय. त्यांच्या फॅन्सच्या यादीत आता एका पाकिस्तानी महिलेचाही समावेश झालाय.

Jul 28, 2017, 01:04 PM IST

रस्ते अपघातात दिवसाला ४०० जणांचा मृत्यू

देशात झालेल्या रस्ते अपघात ताशी १७ लोक म्हणजे दिवसाला साधारण ४०० जणांचा प्राण जात असल्याची धक्कादायक माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या संशोधनात पुढे आलीय. 

Jul 28, 2017, 08:43 AM IST

भारताचा धावांचा डोंगर, निम्मा संघ तंबूत श्रीलंकेवर फॉलोऑनचं संकट

 कसोटीमध्ये टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केलाय. भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा डोंगर उभा केलाय. तर हार्दिक पंड्याची पदार्पणातच अर्ध शतक झळकावलेय.

Jul 27, 2017, 08:29 PM IST

भारत-चीन युद्ध झालं तर अमेरिका शांत नाही बसणार

डोकलाम विवादावर चीनकडून सतत भडकावणारे वक्तव्य होत आहे. या प्रकरणात अमेरिकेने भारताचं समर्थन करत चीनला आव्हान दिलं आहे. वॉशिंगटनच्या स्ट्रेटेजिक अँड इंटरनॅशनल स्ट्डिजचे सीनियर तज्ज्ञ जॅक कूपर यांनी म्हटलं आहे की, जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर अमेरिका शांत नाही बसणार.

Jul 27, 2017, 11:40 AM IST

कुटुंबीयांसोबत हॉलिडे प्लान होता पण, बोलावणं आलं आणि...

भारतीय टेस्ट टीम निवडण्यात आली तेव्हा शिखर धवनचा त्यात समावेश नव्हता... यामुळे तो मनोमन दुखावलाही होता. परंतु, पुन्हा एकदा आपण पुनरागमन करू असा विश्वासही त्याला होता... आणि ही संधी मिळाली तेव्हा त्यानं त्या संधीचं सोनंही करून दाखवलं.

Jul 27, 2017, 11:12 AM IST

नवीन टेक्नोलॉजीसहीत एअरटेल 'जिओ'ची बाजी पलटून टाकणार?

भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'एअरटेल' रिलायन्स जिओला मात देण्यासाठी सज्ज झालीय.

Jul 27, 2017, 08:54 AM IST

शिखर धवनचं द्विशतक थोडक्यात हुकलं

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतानं चांगली सुरुवात केली आहे.

Jul 26, 2017, 03:45 PM IST

श्रीलंकेविरोधात धवनचे शानदार १९० रन

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिला टेस्ट गॉल इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बँटींगचा निर्णय घेतला. 

Jul 26, 2017, 02:42 PM IST

आयसीसी महिला रँकिंगमध्ये हरमनप्रीत कौर टॉप १०मध्ये

तडाखेबंद नाबाद दीडशतकी खेळ करत भारतीय संघाला महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या हरमनप्रीतने आयसीसी महिला क्रिकेट वनडे रँकिंगमध्ये अव्वल १०मध्ये स्थान मिळवलेय. तर गोलंदाजीत भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने चार स्थानांनी उडी घेतलीये.

Jul 25, 2017, 08:24 PM IST

हरमनप्रीत कौर ८४ नंबरची जर्सी का घालते?जाणून घ्या कारण

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरवर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जातोय.

Jul 25, 2017, 07:47 PM IST