चांगली बातमी, कोरोनामुक्त झालेले लोक अवयवदान करू शकतात!
कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले.
Dec 30, 2020, 01:24 PM ISTराज्यात अजून नव्या कोरोनाचा शिरकाव नाही - राजेश टोपे
देशावर नव्या कोरोनाचं सावट आहे. ब्रिटनहून ( UK strain) आलेल्या २० जणांना नव्या कोरोनाची (Coronavirus new strain) लागण झाली आहे.
Dec 30, 2020, 01:17 PM ISTभारतात नव्या कोरोनाचे २० जण बाधित, युकेमधून येणारी विमान सेवा रद्द
ब्रिटनमधून आलेल्यापैंकी २० जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. (A total of 20 UK returnees to India have tested positive for the new ‘more infectious’ strain of COVID-19)
Dec 30, 2020, 11:49 AM ISTभारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढण्याची शक्यता
भारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढण्याची शक्यता आहे.
Dec 29, 2020, 09:28 PM ISTमोठी बातमी । भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाचे स्ट्रेन ( new coronavirus) आता भारतात दाखल झाला आहे. (6 found positive with new, more infectious COVID-19 strain in India)
Dec 29, 2020, 10:57 AM ISTIndia vs Australia, 2nd Test: भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसऱ्या कसोटी ( India vs Australia Test) सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.
Dec 29, 2020, 09:30 AM ISTIND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलिया २०० धावांवर ऑल आउट, भारताला जिंकण्याची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान जाहीर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या (Boxing Day Test) चौथा दिवशी रंगत अधिक वाढलेली दिसून येत आहे.
Dec 29, 2020, 07:50 AM ISTIND vs AUS Test Day 3 : भारत सर्वबाद ३२६ धावा, ऑस्ट्रेलियावर भारताची १३१ धावांची आघाडी
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसर्या दिवशी (IND vs AUS Test Day 3 ) टीम इंडिया ३२६ धावांवर ऑलआऊट झाली.
Dec 28, 2020, 07:53 AM ISTजनतेचं लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानकडून भारताविरुद्ध कुरापतीची शक्यता
पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारविरोधात प्रचंड आक्रोश आहे.
Dec 27, 2020, 09:43 PM ISTInd vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गडगडला, टीम इंडियाची एक विकेट
टीम इंडियाने (India) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (Australia Vs India 2nd Test ) पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली.
Dec 26, 2020, 01:04 PM ISTनव्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत चिंता, पण भारतासाठी हे किती घातक?
कोरोना व्हायरस किती वेगाने पसरतोय?
Dec 23, 2020, 01:59 PM ISTभारताच्या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानाच्या लष्करी हेडक्वार्टरमध्ये दहशत
भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांमध्ये प्रचंड दहशत आहे.
Dec 22, 2020, 07:24 PM ISTIND vs AUS: कसोटीत टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, मालिकेत १-० ने ऑस्ट्रेलियाची आघाडी
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने एडिलेड ओव्हलमध्ये (Adelaide Oval) टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला आहे.
Dec 19, 2020, 03:32 PM ISTIndvsAus Test: ऑस्ट्रेलियाची टीम ऑलआऊट, भारताकडे इतक्या रन्सची आघाडी
पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॉलर्सची शानदार कामगिरी
Dec 18, 2020, 05:51 PM ISTजाता-जाता ट्रम्प यांनी राखली भारतासोबत मैत्री, पाकिस्तान-तुर्कीला मोठा झटका
ट्रम्प प्रशासनाने तुर्कीला अमेरिकेत बंदी घातली आहे.
Dec 18, 2020, 02:47 PM IST