भारत

भारतातील पहिली सी प्लेन सेवा सुरु, जाणून घ्या यातील खास बाबी

पंतप्रधानांचा सीप्लेनने प्रवास 

Oct 31, 2020, 02:52 PM IST

पाकिस्तानची कबुली, पुलवामा हल्ला आम्ही केला! भारत येथे करणार याचा वापर

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी मोठे विधान केले. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पुलवामा ही एक मोठी कामगिरी होती.

Oct 30, 2020, 08:35 AM IST

'हमने घर मे घुसके मारा'; Pulwama हल्ल्याबाबत पाकिस्तानची कबुली

अखेर त्या भ्याड हल्ल्याविषयीची धक्कादायक माहिती समोर 

 

Oct 29, 2020, 06:48 PM IST

कोरोनावरील लस डिसेंबपर्यंत, भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात

'कोविशिल्ड’ लस डिसेंबपर्यंत तयार होऊ शकते, असा आशावाद पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे प्रमुख अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.  

Oct 29, 2020, 09:27 AM IST

अभिनंदन वर्धमान सुटका : पाकिस्तानने घेतला भारताचा धसका, जोरदार हल्ल्याची भीती

किस्तानने (Pakistan) भारताचा (India) किती धसका घेतलाय हे नुकतंच एका प्रसंगातून उघड झाले आहे.  

Oct 29, 2020, 08:51 AM IST

भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचा संरक्षण करार

भारत आणि अमेरिका यांच्यात ‘बेका’ या महत्त्वाचा संरक्षण करार झाला.  

Oct 28, 2020, 09:34 AM IST

भारतात 5 राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण, युरोपमध्ये धुमाकूळ

युरोपमधील देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

Oct 27, 2020, 07:33 PM IST

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

 टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. 

Oct 27, 2020, 06:48 AM IST

भारताचं 2 दिवसात खतरनाक क्षेपणास्त्रांचं परीक्षण, चीनची उडवेल झोप

समुद्रामध्ये भारताचं सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न

Oct 24, 2020, 11:56 AM IST

आंतराष्ट्रीय बातम्या । लडाख : डेमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला पकडले

भारतीय सैन्याने लाडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला पकडले. 

Oct 20, 2020, 10:14 PM IST

जाणून घ्या ट्विटरवर का ट्रेंड होतोय लक्ष्मीपती बालाजी

नेटकऱ्यांमध्ये कमालीची चिंता पाहायला मिळाली

Oct 15, 2020, 11:12 AM IST

भारताच्या 'या' निर्णयाला चीनने दर्शवला विरोध

लडाखला केंद्रशासीत प्रदेश करण्याच्या भारताच्या निर्णयाला चीनने विरोध दर्शवला आहे.  

Oct 14, 2020, 09:46 AM IST