भारत

पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांचे आणि मतदारांचे मानले आभार

देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने चांगला विजय मिळवलाय. मणिपूरमधील चांगल्या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आणि मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.

Mar 11, 2017, 05:28 PM IST

शेवटच्या दोन टेस्टसाठी भारतीय संघात एक बदल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उरलेल्या दोन टेस्ट मॅचसाठी हार्दिक पांड्याला भारतीय टीममधून डच्चू देण्यात आला आहे.

Mar 10, 2017, 08:06 PM IST

कांगारूंना धक्का, स्टार्क दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला परतला

रांचीमधली तिसरी टेस्ट सुरु होण्याआधीच कांगारूंना आणखी एक धक्का बसला आहे.

Mar 10, 2017, 05:36 PM IST

मोफत LPG नोंदणीसाठी यापुढे आधार कार्ड सक्तीचं

यापुढे गरीब महिलांना मोफत नवीन LPG कनेक्शनसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय.

Mar 9, 2017, 11:42 AM IST

ओवेसीने गरळ ओखली, भारताला हिंदू राष्ट्र कधीच होऊ देणार नाही!

धर्मनिरपेक्ष असलेल्या भारताला मी कधीही हिंदू राष्ट्र बून देणार नाही, अशी गरळ एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी ओळकली.

Mar 9, 2017, 12:11 AM IST

DRS प्रकरण : ऑस्ट्रेलियाचा कोच म्हणतोय खोटं बोलतोय कोहली..

 ऑस्ट्रेलियाचा कोच डॅरन लिमनने आज भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आरोपांना फेटाळले आहे, की त्यांची टीम ड्रेसिंग रूममधून डीआरएसवर वारंवार संकेत देण्याचे प्रयत्न करत होते. दुसरी टेस्ट योग्य भावनने खेळली गेली यावर पुन्हा लिमनने जोर दिला. 

Mar 8, 2017, 08:58 PM IST

विजयी भारतीय संघाचं जंगी स्वागत

बंगळुरु कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुध्द मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघाचं टीम हॉटेलमध्ये जंगी स्वागत झालं.

Mar 8, 2017, 11:14 AM IST

ती चूक स्टिव्ह स्मिथनं स्वीकारली

डिसिजन रिव्ह्यू करताना ड्रेसिंग रूमची मदत मागणं ही माझी चूक होती

Mar 7, 2017, 10:51 PM IST

कोहलीनं हिलीला सुनावलं, त्या घटनेची आठवण करून दिली

कोहलीच्या स्लेजिंगमुळे माझ्या मनातला त्याच्या बद्दलचा आदर कमी होत आहे, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयन हिलीनं केलं होतं. 

Mar 7, 2017, 07:51 PM IST

पुण्याचा बदला! बंगळुरूत कांगारूंना ठासून मारलं

पुण्यातल्या पहिल्या टेस्टमधल्या दारूण पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.

Mar 7, 2017, 03:58 PM IST

पुजारा-रहाणेनं भारताला सावरलं, भारताची आघाडी 125च्या पुढे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारानं भारताचा डाव सावरला आहे.

Mar 6, 2017, 05:38 PM IST

भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला सर्वात उंच तिरंगा

भारत-पाकिस्तान अटारी बॉर्डरवर रविवारी ३६० फुटाचा उंच झेंडा फडकवण्यात आला. हा देशातील सर्वात उंच झेंडा असल्याचं बोललं जातंय. हा तिरंगा १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद आहे. हा झेंडा उभारण्यासाठी ३.५० कोटींचा खर्च आला आहे.

Mar 6, 2017, 12:16 PM IST

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाकडे महत्त्वपूर्ण आघाडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननं पुन्हा निराशा करत पहिल्या इनिंगमध्ये १८९ रन्स बनवल्या.

Mar 5, 2017, 06:12 PM IST

इशांतनं स्मिथला चिडवलं पण स्वत:चंच हसं केलं

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅचमध्ये दोन्ही टीमकडून होणारं स्लेजिंग आपण वारंवार बघतो. 

Mar 5, 2017, 04:29 PM IST

बंगळुरुमध्येही पुण्याची पुनरावृत्ती, कांगारू मजबूत स्थितीत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दुस-या कसोटीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 189 धावात आटोपला.

Mar 4, 2017, 06:51 PM IST