भारत

भारतामुळे चीन-पाकिस्तानात या वस्तुचा खप वाढला

 इस्त्रोने एकाच वेळेस १०४ उपग्रह लॉन्च केले आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

Feb 15, 2017, 05:57 PM IST

ब्लॉग : भारताच्या शूरवीरांना सलाम!

हेमंत महाजन,
माजी ब्रिगेडियर

Feb 14, 2017, 04:29 PM IST

बांग्लादेशविरुद्ध भुवनेश्वर कुमारनं घेतला अफलातून बोल्ड

बांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्टमध्ये भारताचा 208 रननी विजय झाला आहे.

Feb 13, 2017, 10:36 PM IST

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारत करणार वर्ल्ड रेकॉर्ड

भारताचा आक्रमक कर्णधार, जागतीक दर्जाचा फलंदाज आणि सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने सलग आठ मालिकांमध्ये विजय मिळवत भारताला वर्ल्ड रेकॉर्ड जवळ नेलं आहे. इंग्लंडने एका कर्णधाराच्या नेतृत्वाखाली सलग नऊ सिरीजमध्ये विजय मिळवला आहे. पण आतापर्यंत एकही भारतीय कर्णधार हे करू शकलेला नव्हता. पण विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी करून दाखवली आहे. 

Feb 13, 2017, 09:37 PM IST

भारतीय तबला वादकाला मानाचा ग्रॅमी अॅवॉर्ड

भारतीय तबला वादक संदीप दास यांना यंदाच्या ग्रॅमी अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय. वर्ल्ड म्युझिक कॅटेगरीत संदीप दास यांना आज हा पुरस्कार देण्यात आला.

Feb 13, 2017, 07:01 PM IST

भारताने पाकिस्तानचा पराभव करत जिंकला ब्लाइंड टी-२० वर्ल्ड कप

भारताने पाकिस्तानला नऊ विकेटने हरवत सलग दुसऱ्यांदा ब्लाइंड टी20 वर्ल्ड कपचा खिताब जिंकला आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानी टीमने प्रथम बॅटींग करत २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १९७ रन केले होते. भारतीय टीमकडून प्रकाश जयरमैयाने नाबाद ९९ रन केले. भारताने १७.४ ओव्हरमध्ये फक्त एक विकेट गमवत २०० रन बनवले. भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे.

Feb 12, 2017, 04:36 PM IST

हैदराबाद टेस्ट वाचवण्याचे बांग्लादेशचे शर्थीचे प्रयत्न

 हैदराबाद टेस्ट वाचवण्यासाठी बांग्लादेशची टीम शर्थीचे प्रयत्न करतंय.

Feb 11, 2017, 07:29 PM IST

नोकरी : रेल्वेत तब्बल 18,000 जागांसाठी ऑनलाईन परिक्षा

रेल्वे भरती घोटाळा टाळण्यासाठी यंदा भारतीय रेल्वे वेगवेगळ्या पदांसाठी तब्बल 18 हजार जागा भरण्यासाठी ऑनलाईन परिक्षा आयोजित करणार आहे. 

Feb 11, 2017, 11:06 AM IST

...असे देश जिथे तुम्हाला व्हिजाची आवश्यकता नाही!

परदेशी जाण्याची, फिरण्याची इच्छा कुणाला नसते... तुम्हीही कधी तरी परदेशी जाण्याचा विचारच केला असेल ना...  

Feb 11, 2017, 09:32 AM IST

कल्पना, सुनिताच्या वाटेवर भारताची आणखी एक कन्या...

कल्पना चावला, सुनिता विल्यम्सनंतर भारताची आणखी एक कन्या आकाशभरारीसाठी सज्ज झालीय. 

Feb 10, 2017, 12:52 PM IST

विराट कोहलीचे शानदार शतक, भारत ३ बाद ३५६

भारत - बांग्लादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ३५६ धावा केल्यात.

Feb 9, 2017, 05:58 PM IST

...या ऑफिसच्या इमारती आहेत!

...या ऑफिसच्या इमारती आहेत!

Feb 9, 2017, 08:06 AM IST

बांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्टसाठी भारत सज्ज

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतली विजयी परंपरा बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत कायम राहील, असा विश्वास टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनं व्यक्त केला आहे.

Feb 7, 2017, 10:52 PM IST

'भारतात विलीन होण्याबाबत पाकिस्ताननं जनमत चाचणी घ्यावी'

भारतामध्ये विलीन व्हावं का नाही यासाठी पाकिस्ताननं जनमत चाचणी घ्यावी

Feb 5, 2017, 11:00 PM IST