भारत

पाकिस्तानच्या 'दर्जा'बाबत आज फैसला, नरेंद्र मोदींच्या उपस्थित बैठक

भारतानं पाकिस्तानला दिलेल्या विशेष मित्र राष्ट्राचा दर्जाचा पुनर्विचार करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली आहे.

Sep 29, 2016, 08:16 AM IST

भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नाही- मनसे

मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नसल्याचा दावा पक्षाच्या चित्रपट कर्मचारी सेनेने केलाय.

Sep 28, 2016, 07:57 PM IST

उरी हल्ल्यानंतर भारताचा ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली कडक भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 28, 2016, 08:16 AM IST

मनसेचा धसका घेतला फवाद खानने, गुपचूप पाकिस्तानला पलायन

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून पाकिस्तानात ४८ तासात परत जाण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. या इशाऱ्याचा धसका फवाद खानने घेतला. तो गुपचूप पाकिस्तानला निघून गेला.

Sep 27, 2016, 02:15 PM IST

पाकिस्तानच्या बाबतीत भारत उचलणार पहिल्यांदा मोठं पाऊल

जम्मू-कश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी पाकिस्तानला मिळणाऱ्या मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) च्या दर्जाबाबत बैठक बोलावली आहे.

Sep 27, 2016, 01:24 PM IST

रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, पंतप्रधानांची रोखठोक भूमिका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. पाकिस्तानबरोबर भारतानं केलेला सिंधु नदीच्या पाणी वाटपाचा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली.

Sep 26, 2016, 06:46 PM IST

रशियन लष्करासोबत भारतीय जवानांचा जोरदार सराव

भारतीय लष्कर आणि रशियन लष्कराचा सध्या जोरदार सराव सुरु आहे.

Sep 26, 2016, 05:19 PM IST

सिंधु करार तूर्तास रद्द नाही

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले.

Sep 26, 2016, 04:00 PM IST

भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही - पाकिस्तान

उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव चांगलेच वाढलेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या अटकळीही बांधल्या जातायत. मात्र भारत या स्थितीला युद्धाचा धोका पत्करणार नसल्याचे पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

Sep 26, 2016, 03:10 PM IST

भारताने पाकिस्तानला टाकलं मागे, टेस्टमध्ये मिळवलं अव्वल स्थान

भारतीय टेस्ट टीमने कानपूरमधल्या ग्रीन पार्क मैदानावर न्यूज़ीलंड विरोधातील 500 व्या टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. ही मॅच भारतासाठी खास होती. कारण भारताने ३०० वी, ४०० वी आणि आता ५०० वी मॅच देखील जिंकली. यासोबतच टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये पाकिस्तानकडून पहिला क्रमांक देखील मिळवला आहे. भारतीय क्रिकेट टीम ही टेस्ट रॅकींगमध्ये सध्या अव्वल स्थानावर आहे.

Sep 26, 2016, 02:45 PM IST

500व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय

भारताने 500व्या कसोटीत शानदार विजय मिळवलाय. 

Sep 26, 2016, 09:41 AM IST

'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून दहशतवाद संपणार नाही'

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावं असा इशारा मनसेनं दिला होता.

Sep 25, 2016, 09:00 PM IST