भारत

दुसऱ्या टी-20मध्ये भारताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीममध्ये एक बदल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Aug 28, 2016, 07:47 PM IST

रोमहर्षक मॅचमध्ये भारताचा एक रननं पराभव

अमेरिकेमध्ये झालेल्या पहिल्याच टी20मध्ये भारताला वेस्ट इंडिजकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

Aug 27, 2016, 11:28 PM IST

पहिल्यांदाच अमेरिकेत खेळण्यासाठी धोनी ब्रिगेड सज्ज

अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

Aug 26, 2016, 05:32 PM IST

या अभिनेत्रीवर दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा

कर्नाटकातील काँग्रेस नेत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रम्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय... 

Aug 23, 2016, 10:08 PM IST

४२ किमी धावली तरीही पाणी देण्यासाठी भारताचं कुणीच नव्हतं- ओपी जैशा

 रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान भारतीय धावपटूंना पाणी पाजण्यासाठी कुणीही नव्हतं, असं मॅरेथॉन रनर ओ.पी.जैशानं म्हटलं आहे. तर दुसरीकडे ओ.पी.जैशासमोर रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान इतर देशांचे अधिकारी त्यांच्या खेळाडूंना, दर २ किलोमीटरवर पाणी, एनर्जी ड्रिंक देत होते. 

Aug 23, 2016, 09:07 AM IST

अरुणाचलमध्ये ब्रम्होस मिसाईल लावल्यानं घाबरलं चीन

भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये लावलेल्या ब्रम्होस मिसाईलमुळे चीन घाबरलं आहे.

Aug 22, 2016, 09:27 PM IST

Renaultची 1000 सीसी ची नवी KWID कार लॉन्च, किंमत 3.95 लाख रुपये

 फ्रान्सची वाहन कंपनी रेनोने आपली छोटी कार क्वीडचे नवीन व्हर्जन आज लॉन्च केले. एक लीटर पेट्रोल इंजन क्षमता असलेली (१०००) सीसी या कारची किंमत ३.९५ लाख रुपये आहे. (ही दिल्लीतील एक्स शो रूमची किंमत आहे)

Aug 22, 2016, 05:11 PM IST

ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात साक्षी करणार भारताचं नेतृत्व

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधूनं मेडल्सची कमाई करत भारताची मान उंचावली

Aug 21, 2016, 09:43 PM IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 पदकांवर समाधान, योगेश्वर दत्तची निराशा

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील शेवटच्या दिवशी 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीप्रकारात भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे आव्हान संपुष्टात आल्याने भारताला केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागलेय.

Aug 21, 2016, 07:02 PM IST

भारताच्या ५ महिला ऑलिम्पिक स्टार

बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर मेडल जिंकत सिंधूनं इतिहास घडवला. ऑलिम्पिक मेडल पटकावून देणारी ती पाचवी भारतीय महिला ठरली. याआधी कर्णम मल्लेश्वर, सायना नेहवाल, मेरी कोम आणि 2016 रिओ मध्ये कुस्तीपटू साक्षी मलिकनं असा कारनामा केला. 

Aug 21, 2016, 09:31 AM IST

तरच टीम इंडिया राहणार एक नंबरवर

श्रीलंकेनं टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं पराभव केल्यामुळे भारत आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर गेला आहे.

Aug 18, 2016, 09:18 AM IST

काश्मीरवर नाही, तर दहशतवादावर चर्चा करा - भारत

काश्मीरवर नको, दहशतवादावर चर्चा करा, असं भारताकडून पाकिस्तानला सांगण्यात आलं आहे. काश्मीरवर चर्चा करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने भारतासमोर ठेवला होता, तो फेटाळून लावताना भारताने पाकिस्तानला दहतवादावर चर्चा करा, काश्मीरवर नको असं म्हटलंय.

Aug 17, 2016, 06:33 PM IST

भारतच नव्हे तर या देशांनाही आजच्या दिवशी मिळाले होते स्वातंत्र्य

देशभरात आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. याच दिवशी भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला होता. त्यामुळे १५ ऑगस्ट दरवर्षी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. 

Aug 15, 2016, 03:13 PM IST

रोहित शर्मा- डॅरेन ब्राव्हो मैदानात भिडले

रोहित शर्मा आणि डॅरेन ब्राव्हो यांच्या मानधनातील 15 टक्के रक्कम कापायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.

Aug 14, 2016, 08:24 PM IST