भारत

भारताचं समर्थन करत रशियाचा पाकिस्तानला दणका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतं. याचे पुरावे देखील अनेकदा समोर आले आहे. उरी हल्ल्यानंतर रशियाने भारताचं समर्थन केलं आहे. रशियाने पाकिस्तानसोबत होणारा संयुक्त युद्धअभ्यास रद्द केला आहे. 

Sep 20, 2016, 12:19 PM IST

शहिदाच्या या साहसी मुलींचं म्हणणं ऐकूण तुम्हीही कराल सलाम

जम्मू कश्मीरमधील उरी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले बिहारचे जवान सुनील कुमार यांना तीन मुली आहेत. वडिलांप्रमाणे त्यांच्यातही तितकाच साहस आणि हिमंत दिसली. आपले पिता शहीद झाल्याचं कळल्यानंतरही या मुलींनी परीक्षा दिली. अजून या शहीद जवानाचं पार्थिव घरी पोहोचलं नाही.

Sep 20, 2016, 11:54 AM IST

भारताच्या या ५ पावलांमुळे जगाच्या नकाशातून गायब होऊ शकतो पाकिस्तान

उरी दहशतवादी हल्ल्यामध्ये भारत सरकार काही कडक पाऊलं उचलण्याचा विचार करत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानची करतूत समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात आता कडक पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे.

Sep 19, 2016, 02:42 PM IST

भारताच्या दहशतवादविरोधी प्रस्तावाचं १२० पैकी ११८ देशांकडून समर्थन

उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर साऱ्या जगात पाकिस्तानची छि थू सुरू झाली आहे. अलिप्ततावादी राष्ट्रांच्या व्हेनिझुएलामध्ये भरलेलेल्या परिषदेत 120 पैकी 118 देशांनी भारताच्या दहशतवादविरोधी प्रस्तावाचं समर्थन केलंय. तिकडे पाकिस्ताननं याच मंचावरून काश्मीरचा विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण याप्रयत्नात पाकचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांना फारसं यश आलेलं नाही. उलट भारताच्या बाजूनं मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला मोठा पाठिंबा मिळाला आहे.

Sep 19, 2016, 11:56 AM IST

भारत-न्यूझीलंड कसोटीदरम्यान पावसाची शक्यता

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रीन पार्कमध्ये 22 सप्टेंबरला होणाऱ्या पहिल्या कसोटीदरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली जातेय.आजही टीम इंडिया पावसामुळे सराव करु शकली नाही.

Sep 18, 2016, 10:05 PM IST

सौरऊर्जेवर चालणारी 'भारतीय' टमटम पोहचली लंडनला

सौर उर्जेवर चालणारी टमटम भारतातून निघालेली रिक्षा इंग्लंडच्या रस्त्यावर धावली आणि सायबांना आश्चर्याचा धक्काच बसला.

Sep 14, 2016, 02:45 PM IST

काश्मीरला विकासाकडे घेऊन जाणारा 'वानी'

बुरहान वानीच्या एनकाऊन्टरनंतर अजूनही धगधगत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अजून एक वानी सज्ज झालाय. पण, हा वानी जम्मू काश्मीरला विकासाच्या आणि सुरक्षेच्या मार्गावर नेणारा आहे.

Sep 13, 2016, 09:51 AM IST

2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत खेळणार नाही?

2017 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Sep 8, 2016, 10:51 PM IST

भारतात ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार आयफोन 7

अॅपलचा आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसचं लॉन्चिंग अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी केलं.

Sep 8, 2016, 07:17 PM IST

जेव्हा भारताच्या या बॉलरने केली होती उत्तम कामगिरी

भारताचा बॉलर आर. पी. सिंग यांना अनेक सामन्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी केली आहे ज्यामुळे भारताने अनेक सामने जिंकले आहेत. २००७ च्या वर्ल्डकपमध्ये देखील त्याने एक उत्तम बॉलिंग केली होती.

Sep 5, 2016, 06:16 PM IST

भडकलेल्या धोनीची बीसीसीआयकडे तक्रार

अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 वेळी झालेल्या गोंधळामुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच भडकला आहे.

Sep 5, 2016, 04:17 PM IST

रँग्लर आणि ग्रॅन्ड चेरकीसह अमेरिकन 'जीप' भारतात दाखल

मोठ्या कार बनवण्यासाठी ओळखली जाणारी अमेरिकेची 'जीप' अखेर पुन्हा एकदा भारतात दाखल झालीय. 

Aug 30, 2016, 05:08 PM IST

भारतीय बनावटीचे पहिले विमान महाराष्ट्रात तयार होणार!

भारतीय बनावटीचं पहिले विमान महाराष्ट्रात तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमोल यादवांच्या पहिल्या विमाननिर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांचा खास पुढाकार घेतला आहे. याबाबतची माहिती झी 24 तासला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Aug 30, 2016, 10:04 AM IST