भारत

भारताचे अँटिग्वा टेस्टमधील १० रेकॉर्ड...

 भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजचा एक डावाने पराभव करून एकूण १० विक्रमांना गवसणी घातली आहे. 

Jul 25, 2016, 09:57 PM IST

भारताकडून ३ चिनी पत्रकारांना बाहेरचा रस्ता

भारताकडून ३ चिनी पत्रकारांना बाहेरचा रस्ता  दाखवण्यात आला आहे. यात चीनचं सरकारी चॅनेल शिन्हुआ न्यूजच्या ३ पत्रकारांचा समावेश आहे. व्हिसा कालावधी वाढवण्यास भारत सरकारने  निकार दिला आहे, तसेच या सर्वांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Jul 24, 2016, 02:38 PM IST

'काश्मीरला बळकावण्याचं शरीफांचं स्वप्न पूर्ण होणार नाही'

परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या वायफळ बडबडीला सडेतोड उत्तर दिलंय.

Jul 23, 2016, 10:09 PM IST

व्हिडिओ : काश्मीरची मुलं भारताबद्दल काय विचार करतात? पाहा...

९ जुलै रोजी हिझबुलचा कमांडर बुरहान वाणी मारला गेला आणि काश्मीर खोरं पुन्हा एकदा ढवळून निघालं... तेव्हापासून तिथं अनेक ठिकाणी हिंसाचार घडलेला दिसतोय. तणावपूर्ण वातावरणात अनेक जण आपले दिवस ढकलत आहेत. 

Jul 21, 2016, 09:59 PM IST

रिटायरमेंटसाठी भारत सगळ्यात वाईट देश

आशिया खंडातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असूनही भारत हा रिटायरमेंटसाठी सगळ्यात वाईट देश आहे.

Jul 21, 2016, 09:21 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्ध कॅप्टन कोहलीची रणनिती

भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे.

Jul 21, 2016, 05:18 PM IST

इंग्लंडच्या भारत दौऱ्याच्या तारखांची घोषणा

नोव्हेंबरमध्ये इंग्लंडची क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यामध्ये 5 टेस्ट मॅच 3 वनडे आणि 3 टी20 चा समावेश आहे.

Jul 15, 2016, 04:25 PM IST

भारतात इथं स्त्रिया उघड उघड करतात पुरुषांचा सौदा!

भारतात पुरुषांच्या शरीरविक्रीचा धंदा मोठ्या तेजीत फैलावताना दिसतोय. दिल्ली, मुंबई, बंगळुरू यांसारख्या शहरांतील अनेक प्रमुख व्हीव्हीआयपी भागांत 'जिगोलो' या सोफिस्टिकेटेड नावाखाली हा धंदा सुरु असतो. या धंद्याला 'जिगोलो मार्केट' म्हटलं जातं. 

Jul 14, 2016, 01:33 PM IST

भारत-बांगलादेशावर भूकंपाचं संकट, शास्त्रज्ञांचा इशारा

पूर्व भारतात आणि बांगलदेशावर भीषण भूकंपाचा धोका असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. भविष्यात बांगला देश आणि पूर्व भारतात भूकंपामुळे हाहाकार उडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

Jul 13, 2016, 06:59 PM IST

का वाढतंय मुला-मुलींचं लग्नाचं वय?

 तरूण तरूणींच्या लग्नाचे वय वाढत असल्याचं सर्वत्र आहे . मुलांचं लग्न आता ३६ वर्ष वय झाल्यानंतर होतं, तर मुली देखील ३० वय गाठतात. यापूर्वी मुलींचं जेमतेम २३ वर्ष होतं आणि मुलांचं २९. पण आता लग्नाचं वय सर्वांचं वाढलंय. 

Jul 11, 2016, 05:02 PM IST

देशात आजही येथे एकाच मुलीला करावे लागते अनेक पुरुषांशी लग्न

भारत हा पुरुषप्रधान देश आहे. पुरुषाला पुरुपोत्तम म्हणून संबोधले जाते. तर पत्नीला आपला एकच धर्म असतो, अशी काहीही भावना आहे. तिने आपल्या पतीशीच संबंध ठेवायचे. मात्र, देशात आज असे एक ठिकाण आहे की, पत्नीवर केवळ पतीचा हक्क नसतो तर तिच्या दिरांचाही असतो. येथे राहणाऱ्या महिला आपल्या पतीच्या भावांशी संबंध ठेवावे लागतात. जसे पतीसोबत ठेवावे लागतात तसेच.

Jul 7, 2016, 04:49 PM IST

परदेशी पर्यटकांसाठी भारतातील ही राज्यं ठरतात आकर्षक (टॉप १०)

परदेशी पर्यटकांसाठी भारतातील ही राज्यं ठरतात आकर्षक (टॉप १०)

Jul 7, 2016, 11:20 AM IST

बांग्लादेशातील बॉम्बस्फोट दोन पोलिसांचा मृत्यू, भारत धाडणार एनएसजी टीम

न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, बांग्लादेशात पुन्हा एकदा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न झाला.

Jul 7, 2016, 10:34 AM IST

काम करण्यासाठी भारतातील बेस्ट कंपन्यांची यादी...

 गुगल, अमेरिकन एक्स्प्रेस, मॅरिएट हॉटेल्स या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी २०१६ च्या बेस्ट प्लेस टू वर्कमध्ये टॉप रँकिंग मिळवली आहे. भारतात ऑफिस असलेल्या या बहुराष्ट्रीय कंपन्याची मानचं स्थान पटकावले आहे. 

Jul 5, 2016, 03:54 PM IST