भारत

म्हणून भारताचा विकास पाकिस्तानपेक्षा जास्त

विकासाच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा भारत कित्येक पटींनी पुढे आहे. 

Jun 20, 2016, 05:12 PM IST

पाहा धोनीनंतर कोण होणार भारताचा विकेटकीपर

भारतीय टीमचा कर्णधार आणि एक उत्कृष्ठ विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीने २००४ मध्ये भारतीय संघात प्रवेश केला होता. धोनीने १२ वर्षात खूप मोठं यश मिळवलं. धोनीने त्याच्या वनडे करिअरमध्ये ९ हजारहून अधिक रन केले आहे. 

Jun 19, 2016, 06:39 PM IST

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात बलात्काराच्या आरोपानं वाद

भारतीय क्रिकेट टीम सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावेळी भारतीय क्रिकेटरला महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक केल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

Jun 19, 2016, 04:27 PM IST

या भारतीय क्रिकेटपटूंना मिळतो एवढा पगार

भारताचे क्रिकेटपटूंना जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असते.

Jun 18, 2016, 10:26 PM IST

पहिल्या टी 20 मध्ये भारताचा पराभव

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये भारताचा 2 रननी पराभव झाला आहे.

Jun 18, 2016, 08:25 PM IST

ऐतिहासिक : पहिल्यांदाच देशाला मिळाल्या महिला फायटर पायलट

पहिल्यांदाच देशाला मिळाल्या महिला फायटर पायलट

Jun 18, 2016, 03:30 PM IST

ऐतिहासिक : पहिल्यांदाच देशाला मिळाल्या महिला फायटर पायलट

भारतीय वायुदलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय.

Jun 18, 2016, 09:09 AM IST

'त्या' यंत्रानं उडवलीय सागरी सुरक्षा यंत्रणेची झोप!

सध्या देशभरातल्या सागरी सुरक्षेची झोप उडालीये... त्याला कारणीभूत ठरलंय एक हरवलेलं यंत्र... 

Jun 17, 2016, 01:42 PM IST

भारत पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंतिम फेरीत भारतीय संघ जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाशी दोन हात करणार आहे. 

Jun 17, 2016, 01:39 PM IST

आत्महत्या रोखण्यासाठी फेसबूक सज्ज

फेसबूकने आत्महत्या प्रतिबंधक (सुसाईड प्रिव्हेंन्शन) असे एक नवे टूल विकसित केले असून, हे टूल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले. आत्महत्या वेळीच रोखल्या जाव्यात यासाठी फेसबूकने हे पाऊल उचलले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना भेटण्यापेक्षा सोशल मीडियावरच जास्त भेटतात. त्यात प्रामुख्याने फेसबूक हे सगळ्यात जास्त नेटिझन्सकडून वापरले जाते. सोशल मीडियावरच आपल्या जीवनातील घडामोडी, अविस्मरणीय क्षण शेअर करतात. आजकाल तर फेसबुकवर मेसेज टाकून आत्महत्या केलेली अनेक प्रकरणे देखील देशात समोर आली होती.

Jun 15, 2016, 01:33 PM IST

भारतानं झिम्बाब्वेला चारली धूळ

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं झिम्बाब्वेला आठ विकेट्सनं हरवलं आहे. 127 रनचा पाठलाग भारतानं अगदी सहज केला.

Jun 13, 2016, 05:53 PM IST

चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतिन यांना फोन

अणु पुरवठादार गटात(एनएसजी) भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यात चीनचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन करून याबाबत चर्चा केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

Jun 13, 2016, 02:23 PM IST

१० जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले देश

१० जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले देश

Jun 12, 2016, 01:51 PM IST