भारत

ईद मुबारक! हे पर्व सर्वांना आरोग्यदायी जावो; पंतप्रधानांच्या शुभेच्छा

ईदचं पर्व असतानाही देशातील बहुतांश मशीद राहणार बंद 

 

May 25, 2020, 08:17 AM IST

भारतात योग्य वेळेत लॉकडाऊन करण्यात आला- केंद्रीय आरोग्यमंत्री

'भारताने योग्य वेळेत लॉकडाऊन केले'

May 24, 2020, 09:27 PM IST

पाकिस्तान विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीचा भारताशी संबंध

केवळ 2 प्रवासी या अपघातात बचावले...

May 24, 2020, 05:05 PM IST

'या' राज्यात आढळला कोरोनाचा पहिलाच रुग्ण

कोरोना संसर्गग्रस्त आढळलेला रुग्ण 25 वर्षीय विद्यार्थी आहे. 

May 23, 2020, 10:31 PM IST

कोरोना संकटाबरोबर मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू, मलेरियाचा धोका

मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात नवी भर पडली  आहे ती म्हणजे डेंग्यु आणि मलेरियाची.

 

May 23, 2020, 03:47 PM IST

गोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वे पोहोचली ओडिशात

 मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला.  

May 23, 2020, 02:30 PM IST

माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, मृतदेह सहा तास पडून

रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सहा तास तसाच पडून राहिला होता.  

May 23, 2020, 01:57 PM IST

देशात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे. 

May 23, 2020, 09:29 AM IST

लॉकडाऊन नसता तर एवढी असती भारतातली रुग्णसंख्या

देशात कोरोनाचा फैलाव वेगात होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊन सर्वात महत्त्वाचं ठरलं.

May 22, 2020, 09:37 PM IST

चीनकडूनच भारतीय लष्कराच्या कामात अडथळा; परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये तणावाचं हे वातावरण वाढलं होतं..... 

May 21, 2020, 08:34 PM IST

नेपाळकडून वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध, भारताच्या या भागांवर दावा

भारत आणि नेपाळ यांच्यामधला तणाव वाढत चालला आहे. 

May 20, 2020, 08:28 PM IST

'इन्सानोंको कोरोना होता है, कोरोना इन्सान नही होता'

एक अनुभव मुंबईतून वाराणासीच्या दिशेनं गेलेल्या व्यक्तीचा...

May 20, 2020, 04:37 PM IST

coronavirus: भारताची स्थिती काय आहे? WHOकडून आकडे जाहीर

भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

 

May 19, 2020, 03:15 PM IST

चिंता वाढतेय, भारतात कोरोना बाधितांचा आकडा एक लाखाच्यावर पोहोचला

कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. कोरोनावर मात करण्यासाठी उपाय-योजना करण्यात येत आहेत. मात्र, असे असताना कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच आहे.  

May 19, 2020, 07:32 AM IST