जूनच्या पहिल्याच आठवड्यात देशात ६० हजार नवे कोरोना रुग्ण
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 56 हजार 611 इतकी झाली आहे. तर 7 हजार 135 जणांचा बळी गेला आहे.
Jun 8, 2020, 04:00 PM ISTधारावीतून कोरोनाबाबतची दिलासादायक बातमी
अतिशय धोक्याचा ठरलेल्या धारावी भागातून आता....
Jun 8, 2020, 03:10 PM ISTचीनकडून भारताच्या सीमेजवळ हजारो सैनिक आणि रणगाडे तैनात
चीनने हजारो सैनिक, टँक आणि सशस्त्र वाहने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) आणली आहेत
Jun 8, 2020, 01:45 PM ISTदेशातील शाळा 'या' दिवशी होणार सुरू
शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने हलचाली सुरू केल्या आहेत.
Jun 8, 2020, 10:45 AM IST
'भारतात ७ हजार कोटींची गुंतवणूक, चीनी वस्तूंवर बहिष्कार अशक्य'
चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवले जात असल्याने चीनकडून तिखट प्रतिक्रिया आली
Jun 8, 2020, 10:13 AM ISTकौतुकास्पद! गर्भवती हरिणीला वाचवण्यासाठी जवानाची नदीत उडी
भारतीय जवानांनी एका गर्भवती हरिणीला नदीत बुडण्यापासून वाचवलं...
Jun 7, 2020, 12:53 PM ISTशनिवार रविवार विकेंड शटडाऊन; 'या' राज्यांचा निर्णय
शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
Jun 6, 2020, 09:35 PM ISTLadakh standoff: लडाखप्रश्नी भारत आणि चीनच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये आज महत्त्वाची बैठक
भारतीय शिष्टमंडळात १० अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
Jun 6, 2020, 09:26 AM ISTमुंबईसह या शहरांत ओला-उबेर टॅक्सी सेवा सुरु, हे आहेत नियम
राज्यात अनलॉक-१ अंतर्गत काही सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. यात आता ओला आणि उबेर टॅक्सीची भर पडली आहे.
Jun 6, 2020, 08:42 AM ISTमोठी बातमी । देशाची चिंता वाढतेय, एका दिवसात १० हजार कोरोनाचे नवे रुग्ण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुच आहे. काही ठिकाणी कोरोना वाढीच्या वेगावल नियंत्रण आणण्यात यश आले तरी कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.
Jun 6, 2020, 07:04 AM ISTकोरोना: काही दिवसातच सर्वाधिक रुग्णांच्या यादीत चौथ्या स्थानावर येणार भारत
काही दिवसातच सर्वाधिक रुग्णांच्या यादीत चौथ्या स्थानावर येणार भारत
Jun 5, 2020, 06:12 PM ISTकोविड-१९ : खासगी रुग्णालय शुल्कप्रकरणी केंद्राला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
खासगी रुग्णालयाचे शुल्क निश्चित करण्याबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस बजावली आहे.
Jun 5, 2020, 01:04 PM ISTकामगारांचे पगार ज्या कंपन्यांनी दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध तोपर्यंत कारवाई करु नये - सर्वोच्च न्यायालय
काही कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत. दरम्यान, ज्या कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध १२ जूनपर्यंत कारवाई...
Jun 5, 2020, 09:29 AM IST...तोपर्यंत माल्ल्याला भारतात आणता येणार नाही
विजय माल्ल्या भारतात कधी येणार?
Jun 4, 2020, 05:35 PM ISTभारतातील कोणीतरी शुक्रवारी रात्री २८.४ बिलियन रुपयांनी श्रीमंत होऊ शकतो
कोट्यवधी डॉलर्सची लॉटरी जिंकण्याची कल्पना करा! जर तुम्ही हा जॅकपॉट जिंकला तर इतक्या पैशांचं काय कराल?
Jun 4, 2020, 08:41 AM IST