भारतात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला; रिकव्हरी रेटही सुधारला
भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 106 दिवसांमध्ये 80 हजारांवर पोहचली. तर ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि अमरिकेमध्ये कोरोना रुग्णांची हीच आकडेवारी 44 ते 66 दिवसांमध्ये पोहचली होती.
May 18, 2020, 05:46 PM IST'भारतीय भूमीत दहशतवादी हल्ला झाला, तर याद राखा'
पाकिस्तानला इशारा देत ते म्हणाले....
May 18, 2020, 04:10 PM ISTचीनला आणखी एक धक्का! 'ही' कंपनी भारतात उभारणार फॅक्टरी
कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या चीनला आणखी एक धक्का लागला आहे.
May 18, 2020, 01:07 PM IST
'काश्मीर'वरून आफ्रिदीची मोदींवर टीका, गंभीर म्हणतो 'बांगलादेश आठवतं का?'
जगभरात कोरोना व्हायरसचं संकट असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीरचा राग आळवला आहे.
May 17, 2020, 08:05 PM ISTदेशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा; काय बंद, काय सुरु राहणार?
लॉकडाऊन 4.0 मध्ये काय बंद, काय सुरु राहणार?
May 17, 2020, 07:39 PM ISTचीनला धक्का, ही कंपनी संपूर्ण उत्पादन भारतात हलवण्याच्या तयारीत
कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या चीनला आणखी एक धक्का लागला आहे.
May 17, 2020, 02:24 PM ISTमोदींच्या रणनितीला ट्रम्प यांचा धक्का, ऍपलला दिली धमकी
कोरोना व्हायरसच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रणनितीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्का दिला आहे.
May 17, 2020, 01:34 PM ISTयेत्या २४ तासात चक्रीवादळाची शक्यता, 'अम्फान' वादळाचा पूर्व किनारपट्टील धोका
येत्या २४ तासात तुफान चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
May 16, 2020, 11:56 AM ISTदेशात मोठ्या प्रमाणा बाधितांच्या आकड्यात वाढ, चीनला टाकले मागे
गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
May 16, 2020, 10:37 AM ISTदेशात लॉकडाऊन ४.० जाहीर होण्याची शक्यता, गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन
देशातल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ तारखेला म्हणजे रविवारी संपतोय. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे.
May 16, 2020, 08:56 AM ISTट्रम्प मोदींना म्हणाले चांगला मित्र, भारताला व्हेंटिलेटर दान करणार
अदृश्य शत्रूला आम्हाला हरवायचे असल्याचे देखील ट्रम्प म्हणाले.
May 16, 2020, 08:18 AM ISTभारतीय लष्करातील रुबाबदार घोडदळाबाबत मोठा निर्णय
निवृत्त अधिकाऱ्यांची नाराजी
May 15, 2020, 04:25 PM IST
भारतीय लष्करातील रुबाबदार घोडदळाबाबत मोठा निर्णय
निवृत्त अधिकाऱ्यांची नाराजी
May 15, 2020, 04:25 PM IST
कोरोना संकटात जागतिक बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलर्सची मदत
जागतिक बँकेकडून भारताला मोठी मदत
May 15, 2020, 11:52 AM ISTभारतातील कोविडबाधितांची संख्या आता चीनला मागे टाकण्याच्या टप्प्यावर
कोरोनाबाधित देशांमध्ये भारताचा १२ वा क्रमांक
May 15, 2020, 10:11 AM IST