भीमा कोरेगाव

मतभेदांना जागा दिली नाही तर लोकशाहीचा प्रेशर कुकर फुटेल - सुप्रीम कोर्ट

सर्वांची अटक अवैध आणि मनमानी पद्धतीनं करण्यात आल्याचं म्हटलंय

Aug 30, 2018, 09:23 AM IST

एल्गार परिषद : महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

 एल्गार परिषदप्रकरणी अटकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली आहे. 

Aug 29, 2018, 05:39 PM IST

भीमा कोरेगाव अटकसत्र : आरोपी ५ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत राहणार

'घराचा दरवाजा वाजवण्यापासून सर्व गोष्टींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलं'

Aug 29, 2018, 05:18 PM IST

आम्हाला नोटीस मिळालेली नाही - राज्य सरकार

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं सरकारला बजावलेली नोटीस अद्याप मिळालेली नसून ती आल्यानंतर सरकार उत्तर देईल....

Aug 29, 2018, 04:54 PM IST

भीमा कोरेगाव अटकसत्र : सुधा भारद्वाज ३१ ऑगस्टपर्यंत नजरकैदेत

 फरिदाबादेतून सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली

Aug 29, 2018, 03:23 PM IST

भीमा कोरेगाव अटकसत्र : मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

मानवाधिकार कार्यकर्ते ही कारवाई म्हणजे सरकार विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत आहेत

Aug 29, 2018, 02:54 PM IST

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी दोघांना अटक

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अॅडव्होकेट सुरेंद्र गडलिंग यांना पुणे पोलिसांनी अटक केलीय.

Jun 6, 2018, 08:22 AM IST

मिलिंद एकबोटेंवर योग्य कारवाई केली जाईल- मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 08:10 PM IST

भीमा कोरेगाव हिंसाचार : 'एकबोटेंना अद्याप अटक का नाही?'

भीमा कोरेगाव प्रकरणी अजून मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार खडसावलंय. 

Feb 20, 2018, 05:13 PM IST

मिलिंद एकबोटेंना अटक का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 04:54 PM IST

कोरेगाव-भीमा प्रकरणावर बोलले उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. शिवसेनेत बरेच फेरबदल करण्यात आले. त्यानंतर बोलत असतांना उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातला. कोरेगाव-भीमा वादावर देखील उद्धव ठाकरे बोलले.

Jan 23, 2018, 01:43 PM IST

भीमा कोरेगाव दंगल, हे मुख्यमंत्र्यांचे अपयश-धनंजय मुंडे

हे राज्य सरकार आणि गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. या घटनेस राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप  केला आहे.

Jan 8, 2018, 12:13 AM IST

कोरेगाव भीमा हिंसाचार बाहेरच्यांनी घडवला- शरद पवार

 पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. अकलूजमध्ये झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

Jan 7, 2018, 08:42 PM IST

भीमा कोरेगाव हिंसाचार : चौकशीची जबाबदारी कुणावर?

भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. 

Jan 6, 2018, 11:40 AM IST

आठवले गटाची मुंबईत बैठक

'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'च्या आठवले गटाची आज महत्वाची बैठक बोलावण्यात आलीय. 

Jan 6, 2018, 11:38 AM IST