मंदीच्या फेऱ्यात गुरफटली मुंबईतली महागडी घरं
बांधकाम व्यावसायिकांना नवं कर्ज मिळणं जवळजवळ बंद झालंय
Aug 23, 2019, 11:25 AM ISTवाहन उद्योगावर मंदीचं भलंमोठं संकट
एप्रिल ते जून या तिमाहीत वाहन उत्पादनात तब्बल अकरा टक्क्यांची कपात
Aug 19, 2019, 06:11 PM ISTमुंबई महानगर परिसरात 3.5 लाख फ्लॅट्स ग्राहकांच्या प्रतिक्षेत
बांधकाम व्यावसायिकांनी महारेराच्या दफ्तरी केलेल्या नोंदणीनुसार ऑगस्ट अखेरीस एकूण 6.7 लाख फ्लॅटचं बांधकाम सुरू होतं.
Nov 26, 2017, 06:19 PM ISTजालना | कुठंही महागाई नाही, मंदी नाही - महसूल मंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2017, 08:34 AM ISTजीएसटीमुळे निर्माण झालेली मंदी तात्पुरती - वर्ल्ड बँक
जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालेला असला तरी तो तात्कालिक स्वरूपाचा असल्याचं मत जागतिक बँकेनं व्यक्त केलंय.
Oct 6, 2017, 11:38 PM IST'जीएसटी'नंतर छोट्या उद्योगांवर कसा परिणाम झालाय, पाहा...
देशात झालेली नोटाबंदी त्यानंतर सततचे पॉलिसिबदल आणि त्यानंतर जीएसटी या सगळ्यानंतर उद्योजकांकडूनही अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात आली, यात प्रामुख्यानं छोट्या उद्योगांना नुकसान आणि त्रासही सहन करावा लागला. या सगळ्यांनंतर आता छोट्या उद्योगांमध्ये काय स्थिती आहे? याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...
Sep 26, 2017, 06:36 PM ISTसोलापुरातल्या यंत्रमाग उद्योगाला पुन्हा मंदीचा फटका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 08:28 PM ISTअमेरिकेत प्रचंड आर्थिक मंदीची भीती - ट्रम्प
अध्यक्षीय निवडणुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेमध्ये 'प्रचंड मोठी आर्थिक मंदी' येण्याची भीती व्यक्त केली आहे.
Apr 3, 2016, 06:51 PM ISTमंदीचा फटका पंतप्रधानांच्या आईला
ब्रिटनच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांच्या आईला बसला आहे.
Mar 12, 2016, 08:31 PM ISTसर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी
बांधकाम क्षेत्राला निराश करणारी पण सर्वसामान्यांना दिलासादायक बातमी.
Feb 21, 2016, 07:33 PM ISTसोने १९० रुपये स्वस्त, चांदीत ३०० रुपयांची तेजी
वैश्विक बाजारात मंदीमुळे स्थानिक दागिने विक्रेत्यांची मागणी कमी झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्यात लगोपाठ दुसऱ्या दिवशी घट दिसून आली. सोन्याची किंमत १९० रुपयांनी घटून २६ हजार ८१० प्रति ग्रॅम झाली आहे.
Sep 3, 2015, 07:09 PM ISTग्रीस दिवाळखोरीत, पर्यटकांना सुगीचे दिवस
ऐतिहासिक जुन्या वास्तू, निळाशार समुद्र... समुद्रानं वेढलेले हजारो आयलँड आणि जगावर राज्य करण्याची इच्छा बाळगणारा सिकंदर म्हणजे अलेक्झांडरचा ग्रीस तुम्ही पाहू इच्छिता. तर तुमच्यासाठी हाच चांगला काळ आहे.
Jul 4, 2015, 10:04 AM ISTमालेगावातल्या यंत्रमाग व्यवसायावर मंदीचं सावट
मालेगावातल्या यंत्रमाग व्यवसायावर मंदीचं सावट
May 26, 2015, 08:42 PM ISTमार्केटचा विघ्नहर्ता... डॉ. रघुराम राजन?
गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सावरू लागलीय... आयसीयूमध्ये गेलेल्या अर्थव्यवस्थेची तब्येत पुन्हा सुधारू लागली असून, हा `डॉक्टर रघुराम इफेक्ट` असल्याचं सांगितलं जातंय. अर्थव्यवस्थेच्या सुधारलेल्या तब्येतीवर हा एक दृष्टीक्षेप...
Sep 12, 2013, 08:38 AM ISTनाशिकला मंदीचा फटका, अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड
नाशिकची औद्योगिक वसाहत मंदीच्या फे-यात अडकत चालली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी २० ते २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. याचा थेट परिणाम कामगारांवर होतोय. हजारो कंत्राटी कामगारांच्या डोक्यावर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची भीती आहे.
Aug 12, 2013, 07:22 PM IST