मदत

जालना : ४७ शेतकऱ्यांना अडीच कोटींची मदत

४७ शेतकऱ्यांना अडीच कोटींची मदत

Feb 20, 2016, 09:12 PM IST

शेतकऱ्यांच्या मदतीला 'बळीराजा' ग्रुप

आपल्या देशातील ६० ते ७० टक्के जनता कुठे न कुठे शेतीवर अवलंबून आहे, मात्र शेती करणारा शेतकरी गुलामासारखा प्रत्येक दिवशी मरणयातना सहन करतोय. शेतकऱ्यांमधीलच कवि श्री कृष्ण कळंब यांनी या यातना व्हॉटस अॅपवर उतरवल्या आहेत. 

Feb 10, 2016, 06:12 PM IST

कोल्ड ड्रिंक्स पिण्याचे हे आहेत धोके

मुंबई :  हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनानुसार कोल्ड ड्रिक्स, बाजारात मिळणारे बाटलीबंद ज्यूस आणि हेल्थ ड्रिंक्स आरोग्यासाठी अधिक अपायकारक असल्याचे आढळले आहे.

Feb 7, 2016, 02:37 PM IST

कोकणाला नितीन गडकरींनी दिले भरभरुन, विकासाला चालना

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामाचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या उपस्थित आज करण्यात आला. यावेळी कोकणाला देताना हात आखडता घेतला नाही.    

Jan 29, 2016, 10:56 PM IST

पडलेल्या कोहलीला फॉकनरनं उचललं

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये भारताच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे बाचाबाचीचे अनेक प्रसंग समोर आले.

Jan 29, 2016, 08:29 PM IST

सरकारच्या मदतीपेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावं : मोहन भागवत

 सरकारच्या मदतीची वाट बघण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. 

Jan 26, 2016, 07:52 PM IST

'पोरींनो आत्महत्या नको... तुमचा भाऊ पाठिशी आहे'

पोरींनो आत्महत्या करू नका... तुमचा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, असं आवाहन केलंय नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी... दुष्काळग्रस्त परिस्थितीत धैर्यानं तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांनो आणि चिमुकल्यांनो त्यांचं तरी ऐका...  

Jan 22, 2016, 01:21 PM IST

पार्टीसाठी खर्च न करत गतीमंद मुलांना केली मदत

पार्टीसाठी खर्च न करत गतीमंद मुलांना केली मदत

Jan 2, 2016, 09:41 PM IST