मध्यावधी निवडणूक

फक्त राज्यातच कशाला, देशातच मध्यावधी निवडणुका होऊन जाऊ द्या- शरद पवार

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असे भाजपाकडून सांगितले जात आहे, याबद्दल तुमचे काय मत आहे?

Feb 18, 2020, 03:03 PM IST
D Code Chandrakant Patil On Mid Term Poll PT4M39S

भाजप प्रदेशाध्यक्षांना नेमकं काय म्हणायचंय?

भाजप प्रदेशाध्यक्षांना नेमकं काय म्हणायचंय?

Feb 5, 2020, 11:00 PM IST

'काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेतेय, मनसे पोकळी भरून काढेल'

मध्यावधी निवडणूक लागली तर कुणी विश्वासघात केला होता, याचे उत्तर जनताच देईल.

Feb 5, 2020, 03:42 PM IST

मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठतकीत पक्षातल्या प्रमुख नेत्यांना मध्यावधी निवडणुकांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या. 

Jun 23, 2017, 10:33 PM IST

मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेवर काँग्रेसची प्रतिक्रिया

त्यामुळे मध्यावधी निवडडणुका झाल्या तर आम्हाला बहुमत मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Jun 17, 2017, 11:40 PM IST

मध्यावधी निवडणुकीचा निर्णय थेरेसा मे यांना महागात पडणार?

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी संसदेतलं हूजूर पक्षाचं बहुमत मजबूत करण्यासाठी घेतलेल्या मध्यावधी निवडणुकीचा निर्णय पक्षाच्या अंगाशी येण्याची भीती आहे. 

Jun 9, 2017, 07:45 AM IST

सेनेची डोकेदुखी कायमची दूर करण्यासाठी भाजपची मोठी खेळी

 शिवसेनेच्या वारंवार सरकारला अडचणीत आणण्याच्या डोकेदुखीला कायमच दूर करण्यासाठी भाजप कोअर टीममधील काही नेत्यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेतली 

Mar 23, 2017, 08:09 PM IST

म्हणून शरद पवार 'पिल्लू' सोडतात - खडसे

"पाण्याशिवाय मासा कसा असतो, तशी अवस्था किंवा तशी स्थिती सध्या शरद पवारांची आहे,  म्हणून अधून-मधून ते मध्यवर्ती निवडणुकांचं राजकारणात 'पिल्लू' सोडून देतात, मात्र सध्या राज्यात मध्यावधी निवडणुकांची स्थिती नाही", असं राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Jul 26, 2015, 03:49 PM IST