मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, पुरात ६ जण अडकलेत

मुसळधार पावसानं मध्य प्रदेश राज्याला झोडपून काढले. पावसाचा जबरदस्त तडाखा रेवा जिल्ह्याला बसला आहे. पुराच्या तडाख्यात ६ जण अडखले.

Jul 8, 2016, 10:25 PM IST

या गावात एकही विधवा महिला नाही

पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या महिलांना अद्यापही समाजात काही ठिकाणी सन्मानाची वागणूक दिली जात नाही. विधवांनी पुन्हा लग्न करणे तर काही ठिकाणी निषिद्ध मानले जाते. 

May 10, 2016, 12:27 PM IST

पाण्यावर चालणारी कार आली, मायलेज पाहून तुम्ही व्हाल हैराण...

मध्य प्रदेशमधील एका मॅकेनिकने चक्क पाण्यावर चालणारी कार बनविली आहे.  

Apr 16, 2016, 05:01 PM IST

पाणीपुरवठा पंपात मृतदेह; संपूर्ण शहर पित होतं पाणी

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये मंडलेश्वरला जिथून पाणीपुरवठा होतो त्याच ठिकाणी एका पंपात चक्क मृतदेह अडकला होता, अशी माहिती मिळाल्याने नगरात खळबळ पसरली आहे. 

Apr 9, 2016, 11:08 AM IST

भारतात सुरू होणार जगातील पहिली 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी'

भोपाळ : मध्यप्रदेशातील रीवा संभाग येथील मुकुंदपूर येथे जगातील पहिलीच 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी' सुरू होत आहे. ३ एप्रिल म्हणजे रविवारी ही सफारी सुरू होणार आहे. १९५१ नंतर पहिल्यांदाच या क्षेत्रात वाघाची डरकाळी जगाला ऐकू येणार आहे.

Apr 1, 2016, 04:17 PM IST

दोन घोट पाणी प्यायल्याने चक्क त्याला धावत्या गाडीला लटकवले...

दोन घोट पाणी प्यायल्याने चक्क त्याला धावत्या गाडीला लटकवले...

Mar 29, 2016, 11:10 PM IST

दोन घोट पाणी प्यायल्याने चक्क त्याला धावत्या गाडीला लटकवले...

मध्य प्रदेश इटारसीमध्ये एका तरुणाला धावत्या रेल्वेच्या खिडकीला बांधून जोरदार मारहाण करण्यात आली. 

Mar 29, 2016, 11:30 AM IST

गृहपाठ न केल्याने शिक्षकाचा विद्यार्थिनीवर केला बलात्कार

भोपाळ : मध्य प्रदेश राज्यातील सिंगरौलीत एक संतापजनक घटना घडली आहे. 

Mar 28, 2016, 10:39 AM IST

उपजिल्हाधिकारी वाळू माफियांना भिडले

उपजिल्हाधिकारी वाळू माफियांना भिडले

Mar 17, 2016, 11:19 PM IST

सामना अनिर्णित राहूनही मुंबई रणजीच्या फायनलमध्ये

कटक : मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरी अनिर्णित राहिली खरी.

Feb 18, 2016, 01:57 PM IST

या जिल्ह्यात आहे देहविक्रीला सामाजिक मान्यता

भोपाळ : भारतात देहव्यापार करण्याला कायदेशीर मान्यता नसली तरी देशातील जवळपास सर्वच भागात हा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो.

Feb 17, 2016, 05:05 PM IST

चपराशीच्या पोस्टसाठी १५ हजार इंजीनिअर आणि ६२ हजार ग्रॅज्युएट तयार

उत्तर प्रदेशात चपराशीच्या नोकरीसाठी बीटेक, पीएचडी डिग्री असणारे उमेदवारांची खूप चर्चा झाली होती. आता तसंच मध्य प्रदेशमध्ये घडलंय. राज्यात इंजीनिअर आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांदरम्यान चपराशी आणि चौकीदाराच्या पोस्टसाठी शर्यत लागलीय.

Oct 7, 2015, 05:04 PM IST

जिवंत माणसाला सरसपाट दाबून रस्ता बनवला

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात एका जिवंत माणसाला रस्त्यात गाडून रस्ता बनवण्यात आला. एका व्यक्तीला पुरून रस्ता बनवल्याचं सकाळी लक्षात आलं. पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. बोहरीबंद तालुक्यातील खडरा गावाची ही घटना आहे.

Sep 21, 2015, 09:25 AM IST