मध्य प्रदेश

फटाक्याच्या कारखान्याला आग, आगीत २३ जणांचा होरपळून मृत्यू

मध्यप्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातल्या खेरी गावात फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत २३ जण होरपळून मृत्यूमुखी पडलेत. बुधवारी दुपारी 3च्या सुमारास लागलेल्या या आगीत १० जण भाजले असून त्यापैकी 8 जणांना नागपूरमध्ये हलवण्यात आलं आहे.  तर उरलेल्या दोघांवर बालाघाट जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Jun 8, 2017, 08:15 AM IST

महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही शेतकरी रस्त्यावर

महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही कर्जमाफी आणि हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये शेतक-यांच्या आदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमी शेतक-यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत.

Jun 6, 2017, 04:57 PM IST

५००च्या नोटवरून गांधीजी गायब

स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क महात्मा गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा बाहेर आल्यात. 

Apr 30, 2017, 10:16 PM IST

रेशन दुकानाला भीषण आग, होरपळून १४ जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात एका रेशन दुकानाला लागलेल्या आगीत किमान १४ जणांचा होरपळून मृत्यू झालाय.

Apr 21, 2017, 10:11 PM IST

हिराखंड एक्स्प्रेसचे ८ डब्बे रुळावरुन घसरले, ३२ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील कुनेरु रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झालाय. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जगदलपुर-भुवनेश्वर हिराखंड या एक्सप्रेसचे आठ डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातात ३२ ठार ५०हून अधिक जखमी झालेत. 

Jan 22, 2017, 08:36 AM IST

नोट बदलण्यासाठी एक तरुणी आली आणि गर्दीने तिचे जीवनच बदलले

मध्य प्रदेशमध्ये कालापाठ येथे काही महिला भारतीय स्टेट बॅंकमध्ये आज शनिवारी दुपारी आपल्याकडील 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आल्या होत्या. यावेळी एक तरुणीही रांगेत उभी होती. त्यावेळी उपस्थित महिलांची नजर तिच्यावर पडली आणि चक्रेच फिरलीत.

Nov 13, 2016, 07:00 PM IST

रणजीमध्ये युवराजचा धमाका

मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी मॅचमध्ये युवराज सिंगनं नाबाद 164 रनची अफलातून खेळी केली आहे.

Oct 13, 2016, 08:11 PM IST

'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही'

मोदींचा टॅटू छातीवर असल्यामुळे मला लष्करामध्ये घेतलं नसल्याचा आरोप मध्यप्रदेशच्या भोपाळमधल्या टिकमगडच्या तरुणानं केला आहे.

Aug 26, 2016, 06:45 PM IST

शिवराजसिंग चौहान यांना पोलिसांनी नेलं उचलून

उत्तर भारतामध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. मध्यप्रदेशमध्येही या पावसामुळे मोठं नुकसान केलं आहे.

Aug 21, 2016, 09:21 PM IST

राणी, करीना आणि माधुरीची झाली चोरी

मध्य प्रदेशच्या श्योपूरमधून राणी, करीना आणि माधुरीची चोरी झाली आहे. या तिघी तुम्हाला बॉलीवूडमधल्या अभिनेत्री वाटतील, पण चोरी झालेल्या या तिघी बकऱ्या आहेत. जरीन यांच्या घरातून या तिन्ही बकऱ्यांची चोरी झाली आहे. 

Jul 11, 2016, 04:11 PM IST

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, पुरात ६ जण अडकलेत

मुसळधार पावसानं मध्य प्रदेश राज्याला झोडपून काढले. पावसाचा जबरदस्त तडाखा रेवा जिल्ह्याला बसला आहे. पुराच्या तडाख्यात ६ जण अडखले.

Jul 8, 2016, 10:25 PM IST