सीबीआय समन्स विरोधात मनमोहन सिंह सुप्रिम कोर्टात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 07:47 PM ISTमनमोहन सिंह यांना समन्स, काँग्रेस अस्वस्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:01 AM ISTमनमोहन सिंहांच्या चौकशी मागे सरकार नाही : केंद्र
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची सीबीआय चौकशीमागे केंद्र सरकारचा कोणताही हात नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. कॉंग्रेसचा बदला घेण्यासाठीच ही चौकशी करण्यात आल्याचा आरोपही सरकारने फेटाळून लावला आहे.
Jan 21, 2015, 08:03 PM ISTसोनियांनी नाही तर पवारांनी दिली `कमकुवत` पंतप्रधानांची साथ
पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे सल्लागार संजय बारू यांनी आपल्या नव्या पुस्तकात पंतप्रधानांविषयी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
Apr 12, 2014, 09:35 AM ISTमनमोहन सिंह हे व्हॉटसअॅपसारखे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर टीका केली आहे, पंतप्रधान हे व्हॉटसअॅप सारखे असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Mar 31, 2014, 09:20 PM IST`देशाला ४ महिन्यात खरोखर चांगले दिवस येतील`, मोदींची पंतप्रधानांना कोपरखळी
नवी दिल्लीत अनिवासी भारतीयांच्या संमेलनात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यावेळी बोलतांना पंतप्रधानांना कोपरखळी मारली आहे.
Jan 9, 2014, 01:51 PM ISTमाझ्या हयातीत 'पाक' युद्ध जिंकणार नाही; पंतप्रधान चिडले
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘माझ्या हयातीत पाकिस्तान भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारचं युद्ध जिंकण्याची शक्यताही नाही’ असं म्हणत पंतप्रधानांनी आपली चीड व्यक्त केलीय.
Dec 5, 2013, 08:08 AM ISTहैदराबाद स्फोट : शांतता राखा - पंतप्रधान
हैदराबाद येथे येऊन दिलसुखनगर येथे दुहेरी बॉंम्बस्फोट झालेल्या घटनास्थळाला भेट देत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज जखमींची विचारपूस केली. दरम्यान, सोनिया गांधी हैदराबाबत गेल्याच नाहीत.
Feb 24, 2013, 03:50 PM IST'झरदारी' येतायेत... पंतप्रधानांच्या 'दारी'
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी रविवारी भारतभेटीवर येणार आहेत. ते पंतप्रधान मनमोह सिंग यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मुंबई हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी हाफीज याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता कमी आहे.
Apr 8, 2012, 11:42 AM ISTFDI प्रश्नी केंद्रसरकार ठाम
रिटेल क्षेत्रात 51 टक्के थेट परकीय गुंतवणुकीचा निर्णय मागे घेतला जाणार नाही, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी स्पष्ट केले. FDI प्रश्नी केंद्रसरकार ठाम असल्याचे त्यांनी आज पुन्हा स्पष्ट केले.
Nov 30, 2011, 04:33 AM ISTलोकसभेत रिटेलवरून प्रचंड गदारोळ
रिटेल क्षेत्रात 51 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली.
Nov 29, 2011, 06:47 AM ISTअण्णांचा पंतप्रधानांना टोला
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान देणा-या काँग्रेस पक्षाला तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना टीम अण्णाने चांगलाच चिमटा काढला आहे.
Oct 2, 2011, 12:05 PM IST