मनसे

Video: मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडल्यानंतर अमित ठाकरे हसून म्हणाले, 'मी हॉटेलला...'

Amit Thackeray On Toll Naka Vandalization By MNS Workers: सिन्नरमध्ये समृद्धी एक्सप्रेस वेवरील टोल नाका रात्री अडीचच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. याचसंदर्भात मनसेचे नेते अमित ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 23, 2023, 03:18 PM IST

मोठी बातमी! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांना भेटले अभिजीत पानसे

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज्यामध्ये शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच आज झालेली एक भेट या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jul 6, 2023, 12:40 PM IST

आई जिवंत असताना तिच्याबद्दल नको ते सांगायचा; मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात असा धडा शिकवला की...

भावनिक कारणं सांगून गंडवणाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. कार्यकर्त्यांनी या तरुणाला चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले.  

 

Jun 29, 2023, 11:27 PM IST

Sayali Sanjeev: सायली संजीव होणार नाशिकची आमदार? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली...

Maharastra Politics: भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार किंवा खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का? असा सवाल सायलीला (Sayali Sanjeev) विचारण्यात आला होता. कदाचित असेलही, कारण नक्कीच मला काम करायला आवडेल, असं सायली म्हणाली आहे.

Apr 14, 2023, 05:42 PM IST

अनधिकृत दर्ग्यांविरोधात मनसे आक्रमक, मुंबई सांगलीनंतर आता राज्यभर धडाका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इशारा दिला आणि माहिम-सांगलीतल्या अनधिकृत मजारींवर हातोडा पडला. आता राज्यभरात ठिकठिकाणी अनधिकृत दर्ग्यांविरोधात मनसे आक्रमक झाली असून इशारा दिला आहे

Mar 24, 2023, 09:28 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरेंची तोफ आज शिवतीर्थावर धडाडणार? राज्यभरातून मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कात दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा थोड्याचवेळात शिवतीर्थावर सुरु होणार आहे. राज्यभरातून मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कडे रवाना झाले आहेत. गुढीपाडवा मेळव्यात राज ठाकरे कुणाचा समाचार घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Mar 22, 2023, 05:59 PM IST

Raj Thackeray : मनसेने 17 वर्षात काय केले? राज ठाकरेंनी दिला डिजीटल पुरावा

Raj Thackeray At MNS Anniversary: भरतीनंतर ओहोटी येते असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपला दिला. तर, मनसेच्या वाट्याला जाताच मुख्यमंत्रिपद गेलं म्हणत उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी डिवचले. महापालिकेत सत्ता आणण्याचा निर्धार देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

Mar 9, 2023, 08:57 PM IST

सीमावाद प्रश्न अचानक कसा उफाळून आला? राज ठाकरे यांचा सवाल

राज्यपालांना कोण स्क्रिप्ट लिहून देतंय? काहींना पद मिळतं पण पोहोच येत नाही, राज ठाकरेंकडून राज्यपालांवर टीका

Nov 29, 2022, 06:31 PM IST

Raj Thackeray: "मी अपघातानं राजकारणात आलो, माझं पहिलं पॅशन म्हणजे..."

Raj Thackeray MNS Chief: एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी धक्कादायक खुलासा केला. मी अपघातानं राजकारणात आलो असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात केलं. 

Nov 22, 2022, 12:17 AM IST

Big News : राज्यात पुन:श्च महायुती? ‘मनं जुळली, तारा जुळल्या की....’

Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मग ते शिवसेनेत दुफळी माजणं असो किंवा आता भाजपशी मनसेची हातमिळवणी करण्याची तयारी असो

Oct 25, 2022, 07:50 AM IST

23 ऑक्टोबरला मनसेचा मेळावा, राज ठाकरे देणार हिंदुत्वाचा नारा

मनसेने 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा नुकताच दिला आहे.

Oct 20, 2021, 08:56 PM IST

फडणवीस हे काही आडनाव नाही, असं का म्हणाले राज ठाकरे ?

याला काय नियोजन म्हणायचं का? पूरपरिस्थितीवरुन राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल 

 

Jul 29, 2021, 01:10 PM IST