मनसे

Video : 'माणुसकीचा फ्रिज' भरलेला ठेवण्यासाठी संजय मोने प्रयत्नशील

पाहा, नितीन सरदेसाई यांची ही अनोखी संकल्पना 

 

Nov 11, 2020, 08:13 AM IST

घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मनसेच्या लढ्याला यश

सिडकोची घरे घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मुद्रांक शुल्क केले कमी.(CIDCO  Houses Stamp Duty of Rs.1000 )

Nov 6, 2020, 03:18 PM IST

राकेश पाटील यांची हत्या : चार जणांना पोलीस कोठडी, मुख्य सूत्रधार फरार

अंबरनाथमधील मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Oct 30, 2020, 12:53 PM IST

राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार, भेटीकडे सगळ्यांचे लक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेणार आहेत.  

Oct 29, 2020, 10:07 AM IST

मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या

मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या करण्यात आली आहे.

Oct 29, 2020, 07:51 AM IST

मनसेचा दणका : अमेझॉनची दिलगिरी, मराठीचा वापर करण्याचं आश्वासन

 येणाऱ्या दिवसात तुम्हाला अमेझॉन मराठीतून दिसेल

Oct 20, 2020, 04:06 PM IST

'त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार कोणी दिला?'

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र...

Oct 7, 2020, 08:02 PM IST

टोल दरवाढ : मनसे आक्रमक, ऐरोलीत आंदोलन

टोल दरात वाढ करण्यात आली आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.  

Oct 1, 2020, 11:40 AM IST

'एकदम कडक'; राज ठाकरेंची 'या' चित्रपटावर 'मनसे' प्रतिक्रिया

काही कारणास्तव हा चित्रपट पाहायचं राहून गेलं होतं, पण... 

Sep 24, 2020, 01:34 PM IST

पावसाचं पाणी घरात साचताच 'मनसे'चा खोचक सवाल, 'केम छो वरळी'?

पावसाचं पाणी घरात शिरल्याने अनेकांचे हाल झाले आहेत.

Sep 23, 2020, 12:36 PM IST

मनसेचा मालिका निर्मात्यांना सज्जड इशारा

आज पहाटे आशालता यांची प्राणज्योत मालवली

Sep 22, 2020, 04:05 PM IST

लोकलने प्रवास करणाऱ्या मनसे नेत्यांना रेल्वे पोलिसांकडून अटक

आता मनसे पक्ष आक्रमक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Sep 22, 2020, 09:03 AM IST

मी ठामपणे सांगतो राज ठाकरेंसोबत असं काही घडलंच नाही - नितीन सरदेसाई

इंग्रजी दैनिकाने राज ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी दिलेले वृत्त खोडसाळ वृत्त असल्याचं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

Sep 21, 2020, 11:05 PM IST