मतदार यादीत घोळ, शिवसेना घेणार न्यायालयात धाव
मुंबई महापालिका निवडणुकीवेळी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. याबाबत शिवसेना न्यायालयात धाव घेणारय.
Feb 26, 2017, 09:23 AM ISTपुण्याच्या महापालिकेत ९७ नव्या चेहऱ्यांना संधी
यंदा पुणे महापालिकेत तब्बल ९७ नवीन चेहरे असणार आहेत. तर १०० पैकी ५५ जणांना पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून संधी मिळालीय.
Feb 25, 2017, 07:27 PM ISTमुंबईत कमळ का फुलल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 02:46 PM ISTठाकरे बंधूंसाठी येणारा काळ संघर्षाचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 02:45 PM ISTनाशिकमध्ये काँग्रेसच्या पदरात अवघ्या ८ जागा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 02:44 PM ISTशिवसेना भवनात आज बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 02:42 PM ISTमुंबईचा नवा महापौर ९ मार्चला ठरणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 02:41 PM ISTअजितदादा आणि राज ठाकरे भेटतात तेव्हा....!
२३ फेब्रुवारी २०१७ ला संध्याकाळपर्यंत पिंपरी चिंचवड च्या क्षितिजावर कायम चमकत राहणाऱ्या घडयाळाचे काटे निखळून पडले...! कुठून ही पाहिलं तरी तेजपुंज दिसणारे ते चमचमते घडयाळ आज अंधारात लुप्त झाले...आणि क्षितिजावर कमळाचा उदय झाला...! अनेकांचा विश्वास बसत नसला तरी तसं घडलं होते... गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड नगरीचे अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरणाऱ्या अजितदादांना जनतेने पायउतार केले....! दादांच्या पिंपरी महालातून सामानाची आवरा आवर सुरु झाली....! तिकडे नाशिक नगरीत ही ठाकरे राजाचा पराभव झाला होता...! नाशिक नगरीत अगदी दणक्यात धावणाऱ्या रेल्वे इंजिनाची धडधड बंद बंद झाली...! नाशिकच्या महालातून ही ठाकरेंच्या राज च्या सामानाची आवरा आवर सुरु झाली...! सामानाची आवरा आवर सुरु असताना अजित यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या डोळ्यासमोरून सगळा भूतकाळ सरकू लागला.... पिंपरी चिंचवड.... भोवताली काही खेडी ...त्यांना एकत्र करून बनलेली ही नगरी... त्या नगरीत २५ वर्षापूर्वी दाखल झालो...! नगरीच्या राजकीय पटलावर आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक स्थानिक सरसेनापती निवडले.... बगता बगता नगरीचे रूप पालटले.... राज्यातच नाही पण देशात हेवा वाटावं अशी नगरी निर्माण केली...! कोणालाही हेवा वाटावे असे उड्डाणपूल, रस्ते अरे काय नाही केले नगरीसाठी. पण हा पराभव...!
Feb 25, 2017, 02:39 PM ISTउद्धव ठाकरे साधणार नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित नगरसेवकांशी आज संवाद साधणार आहेत.
Feb 25, 2017, 11:33 AM ISTराजची झिटकारलेली टाळी उद्धवना महागात!
मुंबई महापालिकेमध्ये एक हाती सत्ता आणण्याचं शिवसेनेचं स्वप्न भंगलं आहे.
Feb 24, 2017, 10:37 PM ISTसत्ता स्थापनेसाठी राजाचे 'सात' कोणाला साथ देणार?
मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्यामुळे आता नवनव्या समिकरणांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Feb 24, 2017, 07:51 PM ISTईश्वरचिठ्ठी कशी काढली त्याचा व्हिडिओ...
मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२०मध्ये सुरेंद्र बागलकर आणि अतुल शहा यांना प्रत्येकी ५९४६ मते पडली होती. त्यावेळी एका छोट्या मुलीसमोर चिठ्ठी टाकून तीने एक चिठ्ठी काढली. त्यात अतुल शहा यांचे नाव आले.
Feb 24, 2017, 06:48 PM ISTही आहे शिवसेनेची सर्वात तरुण नगरसेविका
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेने आपली सत्ता कायम राखलीये. मात्र या निवडणुकीतील काही निकाल लक्षवेधी ठरले. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेली प्रियंका पाटील या नगरसेविका.
Feb 24, 2017, 04:44 PM ISTराज्यात पाहा कोणाची कामगिरी सरस, कोण बॅकफूटवर?
भाजप महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांमध्ये नंबर एकचा पक्ष झाला आहे. सर्वाधिक नुकसान हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला झाले आहे.
Feb 24, 2017, 04:29 PM ISTआमदार तुकाराम कांतेची सून विजयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 04:08 PM IST