मनी लॉन्ड्रिंग

GST चोरलात तर मागे लागेल ED, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार कारवाई; नवा नियम समजून घ्या

ED Against GST Steal: सध्या कलम 158 अंतर्गत जीएसटी कायदा भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत किंवा सध्या लागू असलेल्या इतर कोणत्याही कायद्याअंतर्गत कोणत्याही खटल्याच्या बाबतीत माहिती उघड करण्याचा अधिकार मिळतो

Jul 9, 2023, 05:59 PM IST

सुशांतसिंग प्रकरणात ईडीची एन्ट्री, रिया आणि शोवितवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. 

Jul 31, 2020, 05:16 PM IST

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा

ेस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. 

Mar 6, 2020, 11:20 PM IST

निर्दोष सिद्ध होईपर्यंत सक्रीय राजकारणात प्रवेश नाही - रॉबर्ट वाड्रा

काही दिवसांपूर्वी रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात प्रवेशाचे संकेत दिले होते

Mar 7, 2019, 10:32 AM IST

छगन भुजबळांना दिलासा नाही

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालेला नाही.

May 11, 2016, 04:33 PM IST

भुजबळांच्या अटकेवर पवारांचं धक्कादायक वक्तव्य

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना अटक झाली आहे. पण त्यांच्या अटकेविषयी पवारांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

May 9, 2016, 03:45 PM IST

सुप्रिया सुळेंनी घेतली भुजबळांची भेट

मनी लॉन्ड्रिंग आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेतली आहे. 

Mar 19, 2016, 02:42 PM IST