शाहरूख खानला अडीच कोटीचा फ्लॅट गिफ्ट मिळणार
कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला २.५ कोटी किमतीचा आलिशान फ्लॅट भेट म्हणून देणार आहेत. प.बंगालचा राजदूत झाल्याने तेथील राज्य सरकारने शाहरुखला ही भेट दिली आहे.
Dec 24, 2015, 07:28 PM ISTममता बॅनर्जींच्या हाती टेनिसची रॅकेट
ममता बॅनर्जींच्या हाती टेनिसची रॅकेट
Nov 27, 2015, 10:42 AM ISTसानियाने ममता बॅनर्जींना दिले टेनिसचे धडे
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना टेनिसचे धडे दिले. एका प्रदर्शनीय सामन्यात कोलकात्यात ही दृष्य पहायला मिळाली.
Nov 27, 2015, 08:52 AM ISTहा सहिष्णुतेचा विजय - ममता बॅनर्जी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 06:02 PM ISTपश्चिम बंगालच्या या गावांत हिंदूंना नाही दुर्गा पूजेची परवानगी
पश्चिम बंगालमध्ये एक असं गाव पण आहे जिथं २०१२ पासून दुर्गा पूजेवर बंदी घालण्यात आलीय. या गावात राहणाऱ्या हिंदूंना दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्याची परवानगी नाही.
Oct 29, 2015, 11:09 AM ISTनेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज कोलकातामध्ये सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल सरकारनं नेताजी यांच्याबाबतच्या 64 फाईल्स कोलकाता पोलीस म्यूझियममध्ये जनतेसाठी खुल्या केल्या आहेत.
Sep 18, 2015, 12:37 PM ISTशरद पवारांचा नवा राजकीय खेळ, तिसऱ्या आघाडीची मोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 11:49 AM ISTनरेंद्र मोदी आणि ममतादीदी एकाच मंचावर
May 11, 2015, 10:36 AM ISTवृदध ननवर बलात्कार प्रकरणी ५ जणांना अटक
पश्चिम बंगालमध्ये ७२ वर्षीय ननवर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केलीय.
Mar 15, 2015, 01:27 PM ISTदरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार, सीआयडी चौकशीचे आदेश
नदिया जिल्ह्यातील गंगनापूर इथल्या कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Mar 15, 2015, 09:14 AM ISTभाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर?
भाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर?
Jan 22, 2015, 02:16 PM ISTभाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर?
पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना रोखण्यासाठी भाजप दादाचा सहारा घेणार असल्याचं दिसतंय.
Jan 22, 2015, 02:10 PM ISTममतांच्या पुतण्याच्या कानाखाली आवाज काढला
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या श्रीमुखात एका व्यक्तीने भडकावली आहे.
Jan 5, 2015, 09:14 AM ISTत्यानं भर सभेत ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या थोबाडीत मारली!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांने भर सभेत श्रीमुखात भडकावल्याची घटना घडली. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये एका रॅली दरम्यान हा प्रकार घडलाय. या प्रकारनंतर मंचावर एकच गोंधळ उडाला.
Jan 4, 2015, 09:41 PM ISTमोदींच्या अटकेची मागणी करावी काय? – ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्र यांच्या अटकेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन करतील, असं जाहीर करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मित्रंच्या अटकेवरून भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
Dec 14, 2014, 10:08 AM IST