'मोदींना हटवून आडवाणींना पंतप्रधान बनवा'
देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांना हटवून लालकृष्ण आडवाणींना देशाचं नेतृत्व द्या अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केली आहे.
Jan 6, 2017, 06:11 PM ISTपश्चिम बंगालमध्ये लष्कर तैनात, ममता बॅनर्जी भडकल्या
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात तैनात करण्यात आलेल्या लष्कराच्या तुकड्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
Dec 2, 2016, 04:01 PM ISTचिटफंडद्वारे जनतेला लुटणारे आरोप करतात, मोदींचा ममतांना टोला
चिटफंडद्वारे सामान्यांच्या मेहनतीचे पैसे लुटणारे आज आपल्यावर दोषारोप करत आहेत
Nov 20, 2016, 05:27 PM ISTनोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील
नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील
Nov 16, 2016, 02:56 PM ISTनोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील
ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात आज राष्ट्रपती भवनावर नोटाबंदीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय.
Nov 16, 2016, 02:22 PM ISTपश्चिम बंगालचं नामांतर, बंगाल नावाला विधानसभेची मंजुरी
पश्चिम बंगालच्या नामांतराचा प्रस्ताव राज्याच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आला.
Aug 29, 2016, 03:42 PM ISTममता बॅनर्जींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2016, 11:08 PM ISTहा क्रिकेटपटू झाला मंत्री
पश्चिम बंगालचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्लानं पश्चिम बंगालच्या मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
May 27, 2016, 09:38 PM ISTपश्चिम बंगाल निवडणुकीत ममतांचा एकतर्फी विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2016, 07:34 PM ISTसुभाष चंद्रा यांनी ममता बॅनर्जी यांना दिल्या शुभेच्छा
सुभाष चंद्रा यांनी ममता बॅनर्जी यांना दिल्या शुभेच्छा
May 19, 2016, 07:28 PM ISTममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ
पश्चिम बंगालमध्ये २७ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर २९ मे रोजी विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे.
May 19, 2016, 02:22 PM ISTभाजपकडून ममतांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप
भाजपकडून ममतांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप
Apr 1, 2016, 11:07 PM ISTइडन गार्डनची खेळपट्टी खोदून टाकू
टी 20 वर्ल्ड कपमधली भारत आणि पाकिस्तानमधल्या मॅचसमोरची संकटं कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
Mar 11, 2016, 10:14 PM ISTफेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या युवकाला अटक
Feb 10, 2016, 04:20 PM ISTममतांच्या 'त्या' ट्विटची जोरदार चर्चा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर घोळ घातला आहे.
Feb 8, 2016, 05:52 PM IST