पीएमनं बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक, ममता, ओमर अनुपस्थित
नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी नवीन संघटन तयार करताना त्याची रचना कशी असावी, त्या नव्या पद्धतीतून काय निर्माण होऊ शकेल, त्याची भूमिका नेमकी कशी असावी अशा विविध प्रश्नां चा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत सुरू झालीय आहे.
Dec 7, 2014, 01:26 PM IST'इतर राज्यातील विधवांनी मथुरेत गर्दी करू नये'
केदारनाथच्या प्रलयावर उमा भारती यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर, भाजपच्या खासदार हेमामालिनी यांनी देखिल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची ही वादग्रस्त वक्तव्य अधिक चर्चेत आली आहेत.
Sep 18, 2014, 03:16 PM IST‘धरतीच्या अस्तित्वापर्यंत बलात्कार होतच राहतील’
‘जोपर्यंत पृथ्वीचं अस्तित्व असेल तोपर्यंत बलात्कार होतच राहतील’ असं वादग्रस्त वक्तव्य एका नेत्यानं केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यानं हे धक्कादायक विधान केलंय.
Aug 28, 2014, 04:10 PM ISTरतन टाटांनी ममता बॅनर्जींचे कान टोचले, पण...
जंटलमन रतन टाटा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना पहिल्यांदा टीकेचा सामना करावा लागतोय. रतन टाटांनी ममता बॅनर्जी यांना विकासाबाबत नरेंद्र मोदी यांचा धडा घेण्याचा सल्ला दिला होता.
Aug 7, 2014, 08:27 PM ISTममता आणि पवारांनी काँग्रेसमध्ये परतावे - दिग्विजय सिंह
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये मतमतांतरे दिसून येतायेत.
May 22, 2014, 09:02 PM ISTधर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रितपणे ममतांना निवडावं नेता - काँग्रेस
लोकसभा निडणुकांचे निकाल हातीच्या एक दिवस अगोदर काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी इतर पक्षांसमोर एक प्रस्ताव ठेवलाय.
May 15, 2014, 08:42 PM ISTबंगालच्या ‘सारदा चिटफंड’ घोटाळ्याची आता CBI चौकशी
पश्चिम बंगालमधील सारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सुप्रीम कोर्टानं सीबीआयला चौकशीचे आदेश दिलेत. घोटाळ्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील लोकांचे २००० कोटी रुपये या चिट फंड घोटाळ्यात बुडाले आहेत.
May 9, 2014, 12:00 PM IST`तर मोदींना दोर बांधून रस्त्यावर आणलं असतं`
ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकेचा भडीमार केला आहे. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला ममतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
May 8, 2014, 01:15 PM ISTनरेंद्र मोदींना अटक करा, तृणमूल काँग्रेसची मागणी
आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या अटकेची मागणी तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. जातीच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस पक्षानं मोदींविरोधात अटकेची मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला पाठविलंय.
May 5, 2014, 10:20 PM ISTनरेंद्र मोदी ‘कागदी शेर’, ममता बॅनर्जींची टीका
नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील बांकुर इथं घेतलेल्या प्रचारसभेत बांग्लादेशी आणि चिटफंडमदील दोषींना हल्ला चढवला. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशींना परत जावंच लागेल असा इशारा मोदींनी दिला. याचबरोबर चिटफंडमधील दोषींना तुरुंगात टाका अशी मागणीही त्यांनी केली.
May 4, 2014, 05:10 PM ISTममता बॅनर्जी अखेर निवडणूक आयोगासमोर झुकल्या
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची स्थिती निर्माण झाली होती, मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर निवडणूक आयोगाचे आदेश मानले आहेत.
Apr 9, 2014, 08:38 AM ISTदिल्लीतील रॅलीत अण्णांनी मारली दांडी!
दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या रॅलीला अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत दांडी मारलीय. रामलीला मैदानावर घेण्यात आलेल्या या रॅलीत हजार लोकही जमलेली नव्हती.
Mar 12, 2014, 02:57 PM ISTकेजरीवाल यांच्यापेक्षा ममता `त्यागी` - अण्णा हजारे
अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अधिक त्यागी आहेत.
Mar 6, 2014, 01:29 PM ISTअण्णा-ममता दीदी साथ-साथ!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.
Feb 19, 2014, 04:26 PM ISTममता म्हणाल्यात, मी कोलकात्याला जातेय!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कमालीच्या संतप्त झाल्या आहेत. त्यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी तसे स्पष्टही केलंय, मी कोलकात्याला जातेय!
Apr 10, 2013, 03:52 PM IST