ममता बॅनर्जी काय बरळल्या?
आता एक अशी बातमी जी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. वेळोवेळी आपल्या हटवादी आणि विक्षिप्त वागण्यामुळं नेहमीच चर्चैत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
Apr 17, 2012, 10:28 AM ISTममता बॅनर्जींचा पंतप्रधानांना निर्वाणीचा इशारा
तृणमुल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जींनी रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी २४ तासांची अंतिम मुदत दिल आहे.
Mar 18, 2012, 02:40 PM ISTदिनेश त्रिवेदींची गच्छंती अटळ?
रेल्वे अर्थसंकल्पातल्या भाडेवाढीवरुन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी दिनेश त्रिवेदींवर चांगल्याच संतापलेल्या आहेत. आता त्रिवेदींना हटवून त्यांच्या जागेवर मुकुल रॉय हे नवे रेल्वे मंत्री असतील असं बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.
Mar 17, 2012, 03:45 PM ISTदिनेश त्रिवेदींचा राजीनामा नाही
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावरून तृणमूल आणि दिनेश त्रिवेदींमध्ये वाद पेटू लागला आहे. त्रिवेदींनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती समोर आली आहे तर त्रिवेदींनी आता पक्षातच राहू नये, अशी तिखट प्रतिक्रिया सुदीप बंदोपाध्याय यांनी दिली आहे.
Mar 15, 2012, 05:13 PM ISTदिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावर सस्पेन्स
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींनी पंतप्रधानांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यांचा हा राजीनामा पंतप्रधान मनमोहन स्विकारतील का, याचीच उत्सुकता लागली असताना हा राजीनामा ३१मार्चला स्वीकारण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे.
Mar 15, 2012, 10:44 AM ISTकाय आले महाराष्ट्राच्या वाट्याला
केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात यंदा महाराष्ट्राच्या वाट्याला फार काहिसं आलं नसल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रात १९ नव्या एक्स्प्रेस गाड्या आणि मुंबईत ७५ नव्या लोकल गाड्या देण्याची घोषणा रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी केली आहे.
Mar 14, 2012, 07:14 PM ISTरेल्वे बजेटमधील नव्या ७५ गाड्या
केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज आपले पहिले रेल्वे बजेट सादर केले. या बजेटमध्ये त्यांनी ७५ नव्या गाड्यांची घोषणा केली. या मध्ये महाराष्ट्रासाठी सुमारे १९ गाड्या सुरू केल्या आहेत.
Mar 14, 2012, 06:11 PM ISTरेल्वेभाडे वाढ मागे नाही - त्रिवेदी
रेल्वे भाडेवाढीला रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बँनर्जी आमनेसामने आले आहेत. रेल्वे भाडेवाढीला विरोध दर्शवत, ममता बँनर्जींनी नाराजी व्यक्त केलीय. तर भआडेवाढ मागे घेणार नाही, असा पवित्रा रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी घेतला आहे.
Mar 14, 2012, 04:44 PM ISTममतांची नाराजी हे केवळ निमित्त आहे का?
रेल्वे अर्थसंकल्पातील भाडेवाढीने तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी संतप्त झाल्याचं वृत्त असलं तरी त्यामागे दुसरं काही कारण आहे का?
Mar 14, 2012, 04:09 PM ISTरेल्वेची भाडेवाढः ममता नाराज, त्रिवेदी जाणार?
केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी अर्थसंकल्पात अत्यल्प भाडेवाढ केली असली तरी त्यामुळे त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींची नाराजी ओढावून घेतली आहे.
Mar 14, 2012, 03:48 PM IST'इंदिरा भवन'वरून काँग्रेस- ममतामध्ये रण
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इंदिरा भवनचं नाव बदलण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे, त्यावरून आता काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे.
Jan 3, 2012, 10:15 PM ISTसिंघवींचा भाजपावर कडाडून हल्ला
लोकपाल विधेयकावर राज्यसभेत चर्चेच्या दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भारतीय जनता पार्टी विधेयक मंजुर न करण्यासाठी बहाणे बनवत असल्याचं आरोप केला. देशहित लक्षात घेऊन विधेयक मंजुर करा असं आवाहन सिंघवी यांनी केलं. भाजपा या मुद्दावर स्पष्ट भूमिका घेत नसल्याचा आरोपही केला.
Dec 29, 2011, 05:55 PM ISTरिटेलवर ममतांना किरकोळ अश्वासन
रिटेल क्षेत्रात FDI चा निर्णय सहमती होईपर्यंत लागु होणार नाही असं आश्वासन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिल्याचा दावा तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलीय.
Dec 3, 2011, 04:33 PM ISTपेट्रोलचा भडका, ममता दीदी बरसल्या
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर अजून वाढल्या, तर आपण सरकारचा असलेला पाठिंबा काढून घेऊ, असे पश्र्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सांगितले.
Nov 9, 2011, 04:02 PM ISTतृणमूलची पेट्रोल बोंब बे’मोल’!
पेट्रोल दरवाढीवर भडका उडालेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या मागणीला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळले असून सध्या वाढलेल्या किंमती मागे घेण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Nov 8, 2011, 03:33 PM IST