मराठा मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण तत्काळ द्यावं: एकनाथ खडसे

आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असला तरी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं असं खडसे म्हणाले.

Jul 24, 2018, 12:45 PM IST

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान २ जणांकडून आत्महत्येचा प्रयत्न

दोघांनाही रूग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Jul 24, 2018, 12:29 PM IST

मराठा मोर्चा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शिंदेंच्या कुटुंबियांनी सरकारी मदत आणि आरक्षणाच्या घोषणेची मागणी करत रात्रभर पुणे -औरंगाबाद महामार्ग रोखून धरला होता.

Jul 24, 2018, 11:37 AM IST

व्हिडिओ : शिंदेच्या अंत्यविधीसाठी पोहचलेल्या खैरेंना मारहाण

चंद्रकांत खैरे यांना जनतेच्या रोषाला बळी पडावं लागलंय

Jul 24, 2018, 11:29 AM IST

काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी गंगापुरचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार सक्तीच्या रजेवर

शिंदेंच्या कुटुंबियांनी सरकारी मदत आणि आरक्षणाच्या घोषणेची मागणी करत रात्रभर पुणे -औरंगाबाद महामार्ग रोखून धरला होता.

Jul 24, 2018, 11:09 AM IST

महाराष्ट्र बंदाचा एसटी वाहतुकीवर परिणाम; घरी परतणाऱ्या वारकऱ्यांना फटका?

मराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आलीय.

Jul 24, 2018, 09:53 AM IST

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक; महाराष्ट्र बंदला सुरूवात

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे

Jul 24, 2018, 09:28 AM IST

मराठा आरक्षण आंदोलन: काकासाहेब शिंदेच्या अंत्यविधीस सुरूवात

सरकारच्या वतीने काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाख रूपयांची मदत दिली जाणार आहे

Jul 24, 2018, 08:50 AM IST

आता जे होईल त्याला सरकार जबाबदार - मराठा मोर्चा

राज्यात मराठा क्रांती मोर्चाने शांततेत आंदोलन केले. आता यापुढे तसे होईलच असे नाही. आता जे घडेल आणि बिघडेल त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा थेट इशारा मराठा मोर्चाने तुळजापूर येथे दिला. 

Jun 29, 2018, 09:47 PM IST

अहमदनगर | कोपर्डी रेप केस प्रकरणातील निकाल 29 नोव्हेंबरला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 06:28 PM IST

कोपर्डी बलात्कारप्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रीया

मुख्यमंत्र्यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे.

Nov 18, 2017, 05:37 PM IST

मराठा मोर्चाची दखल घेतली अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टने

भारतात सरकारी नोकरी आरक्षणासाठी हजारोंचा मोर्चा - वॉशिंग्टन पोस्ट

Aug 12, 2017, 12:30 PM IST

मराठा मोर्चा सुट्टी, मुंबईत शनिवारी पूर्ण दिवस शाळा

मध्य आणि दक्षिण मुंबईतील पालिकेच्या शाळा येत्या शनिवारी पूर्ण दिवस असणार आहेत. मराठा क्रांती मूक मोर्चासाठी दिलेल्या एका दिवसाच्या सुटीची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

Aug 11, 2017, 02:50 PM IST

राणेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त जवळ आल्याची चर्चा

मराठा मोर्चाच्या निमित्तानं नारायण राणे यांचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला... आता त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्याहेत....

Aug 10, 2017, 09:52 PM IST

मोर्चेकरांकडून उर्से टोलनाक्याची तोडफोड

 मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईला गेलेल्या काही मोर्चेकरांनी मोर्चाहून परतत असताना उर्से टोलनाक्याची तोडफोड केली. 

Aug 10, 2017, 01:19 PM IST