मराठा मोर्चा

PT3M43S

मराठा क्रांती मोर्चा: समन्वय समितीची आज पुण्यात बैठक

आंदोलनासंदर्भात महत्वाचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Aug 5, 2018, 09:50 AM IST

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या: शरद पवार

 मध्यंतरी राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीत आर्थिक निकषावर आरक्षण हवे, अशी भूमिका पवारांनी मांडली होती. 

Jul 31, 2018, 02:54 PM IST

मराठा आरक्षण: आंदोलनादरम्यान ४ हजार समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल

गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक किंवा समन्ययक यांचा समावेश नाही.

Jul 31, 2018, 12:50 PM IST

मराठा आरक्षणाचं आंदोलन थांबावायला हवं: नारायण राणे

शिवाय मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज नाही - नारायण राणे

Jul 31, 2018, 12:01 PM IST
PT4M15S

मुंबई | मराठा आरक्षणाचं आंदोलन थांबावायला हवं: नारायण राणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 31, 2018, 11:33 AM IST

मराठा आरक्षण: गेल्या २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी

राज्यात स्थानिक पातळीपासून ते राजकीय आणि सरकारी आणि सामाजिक पातळीवर विविध घडामोडी घडत आहेत

Jul 31, 2018, 09:46 AM IST

मराठा आरक्षण: चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; बससेवा ठप्प

चाकण परिसरातल्या काही शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी देण्यात आलीय. तर अनेक पालकांनी मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलंय.

Jul 31, 2018, 09:12 AM IST

मराठा आरक्षण: सोलापूरमध्ये बंदला हिंसक वळण

लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे

Jul 30, 2018, 01:16 PM IST

मराठा आरक्षण: सोलापूरमध्ये कडकडीत बंद

आज सोलापूरसह नंदुरबार आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पुकारण्यात आलाय.

Jul 30, 2018, 11:25 AM IST

मराठा आरक्षण: नंदुरबारमध्ये कडकडीत बंद

शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Jul 30, 2018, 11:20 AM IST

मराठा आरक्षण: राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने बोलावली बैठक

 मराठा आरक्षणासाठी आज सर्वच पक्षांनी बैठकांचं आयोजन केलंय.

Jul 30, 2018, 08:21 AM IST

मराठा आरक्षण: शिवसेना आमदारांची 'मातोश्री'वर बैठक

 मराठा आरक्षणासाठी आज सर्वच पक्षांनी बैठकांचं आयोजन केलंय.

Jul 30, 2018, 08:09 AM IST
PT1M11S

मुंबई | मेगा भरतीमध्ये मराठा तरुणांवर अन्याय नाही- मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 29, 2018, 05:36 PM IST

मराठा आरक्षणाबाबत बैठक पण, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचं काय?

धनगर - मुस्लिम समाजाची आरक्षणे सरकारला द्यायची नाहीत, असा आरोपही जलील यांनी केला

Jul 29, 2018, 08:46 AM IST